lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोंढा नाका

मोंढा नाका

Mondha naka, Latest Marathi News

जुन्या मोंढ्यात कचऱ्याला लागलेल्या आगीतून टेम्पो, लाकडी शेड खाक - Marathi News | Tempo, wood shed burnt in the old mondha | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जुन्या मोंढ्यात कचऱ्याला लागलेल्या आगीतून टेम्पो, लाकडी शेड खाक

टेम्पोमध्ये ८ टन साखर होती, त्यावर पाणी पडून पाक तयार झाल्याने २ लाख ६८ हजार रुपयाचे नुकसान झाले.  ...

हा आहे गरिबांचा निराला बाजार; येथे हमालांच्या 'संडे शॉपिंग'मधून होते लाखोची उलाढाल   - Marathi News | This is a unique market of poor people; Hundreds of millions of turnover from 'Hamada's Sunday shopping' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हा आहे गरिबांचा निराला बाजार; येथे हमालांच्या 'संडे शॉपिंग'मधून होते लाखोची उलाढाल  

गरिबांचा निराला बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रविवारच्या आठवडी बाजारात शेकडो हमाल खास शर्ट-पँट खरेदी करण्यासाठी येत असतात. ...

औरंगाबाद मनपाचा वॉर्ड कार्यालय स्थलांतरास ८२ लाखांचा खर्च - Marathi News | Expenditure of Rs 82 lakh for transfer of ward office of Aurangabad Municipal Corporation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद मनपाचा वॉर्ड कार्यालय स्थलांतरास ८२ लाखांचा खर्च

महापालिकेचे झोन ९ क्रांतीचौकातील पाण्याच्या टाकीजवळ आहे. हे कार्यालय जालना रोडवरील मुळे-तापडिया कॉम्प्लेक्समधील जागेत स्थलांतरित करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. ...

लखनऊचे मोबाईल चोरटे औरंगाबाद पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | Lucknow mobile thieves trapped by Aurangabad police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लखनऊचे मोबाईल चोरटे औरंगाबाद पोलिसांच्या जाळ्यात

चादर आणि बेडशीट विक्री करण्याच्या नावाखाली शहरात आलेल्या लखनऊच्या (राज्य उत्तरप्रदेश) दोन चोरट्यांना नवा मोंढ्यातील भाजीमार्केटमध्ये ग्राहकांचे मोबाईल चोरताना सिडको पोलिसांनी रंगेहात पकडले. ...

औरंगाबादेत प्लास्टिक विक्रेत्यांचा बेमुदत बंद सुरु  - Marathi News | In Aurangabad, the plastic vendors started uninterrupted | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत प्लास्टिक विक्रेत्यांचा बेमुदत बंद सुरु 

राज्यात प्लास्टिक बंदीची अधिसूचना महाराष्ट्र सरकारने जारी केली आहे.  यानुसार प्लास्टिक उत्पादन व विक्रीवर बंदी आणण्यात आली आहे. या निर्णयाविरोधात संतापलेल्या विक्रेत्यांनी आजपासूनच आपल्या दुकानी बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. ...