lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
प्राजक्ताने केलेल्या 'त्या' सहीचा उलगडा झालाच! अक्षय्य तृतीयेला नव्या चित्रपटाची शानदार घोषणा - Marathi News | prajakta mali announced her first pan india project phullwanti movie pravin tarde snehal tarde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्राजक्ताने केलेल्या 'त्या' सहीचा उलगडा झालाच! अक्षय्य तृतीयेला नव्या चित्रपटाची शानदार घोषणा

अभिनेत्री प्राजक्ता माळीने काल एका कागदपत्रांवर सही करतानाचे फोटो शेअर केले. यामागचं कारण अखेर आज प्राजक्ताने स्वतः सोशल मीडियावर शेअर केलेत ...

Video: गडबडीत विकी कौशलने एअरपोर्टवर रांग मोडली, पुढे घडलं असं काही की... - Marathi News | Vicky Kaushal broke the queue at the airport was the reaction of a fellow passenger video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: गडबडीत विकी कौशलने एअरपोर्टवर रांग मोडली, पुढे घडलं असं काही की...

विकी कौशल हा सध्या संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत छावा सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. विकीचा नुकताच एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल झालाय. नेमकं काय घडलं बघा (vicky kaushal) ...

अरे देवा! ATM मधून फाटलेल्या नोटा, 'पारू' फेम अभिनेत्रीनं शेअर केला फोटो, म्हणाली... - Marathi News | Paru fame actress Mugdha Karnik Got Torn Notes From Bank Atm Actress Shares Story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरे देवा! ATM मधून फाटलेल्या नोटा, 'पारू' फेम अभिनेत्रीनं शेअर केला फोटो, म्हणाली...

यावर पोस्ट शेअर करत अभिनेत्रीनं संताप व्यक्त केला आहे.  ...

विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज - Marathi News | Prajakta Mali sign on this documents new photo viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज

प्राजक्ताने काल पोस्ट केलेल्या फोटोमुळे चर्चांना उधाण आले. आता प्राजक्ताने नेमक्या कोणत्या कागदपत्रांवर सही केली, याविषयी नेटकऱ्यांनी अंदाज लावलाय (prajakta mali) ...

मुग्धा गोडसे भडकली, मॉलमधील एका कॅफेत आईला मिळाली वाईट वागणूक; प्रकरण काय? - Marathi News | Mugdha Godse furious as her mother received bad treatment in the cafe in Malad mall | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुग्धा गोडसे भडकली, मॉलमधील एका कॅफेत आईला मिळाली वाईट वागणूक; प्रकरण काय?

मुग्धा आणि तिची आई मालाडमधील एका मॉलमध्ये खरेदीसाठी गेल्या होत्या. तिथे नेमकं काय घडलं? ...

प्रसाद व मंजिरी ओक यांनी मस्काराचा साजरा केला वाढदिवस! नटापटा करुन 'गुलाबी साडी' गाण्यावर बनवलं रील - Marathi News | Prasad and Manjiri Oak celebrates pet Mascara ’s birthday with heartwarming video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसाद व मंजिरी ओक यांनी मस्काराचा साजरा केला वाढदिवस! 'गुलाबी साडी' गाण्यावर बनवलं रील

प्रसाद ओकच्या घरी एक पेट आहे आणि ज्याचं टोपणनाव मस्कारा असं आहे. ...

'प्रत्येक गोष्टीला कारण असतं', हास्यजत्रा सोडल्यानंतर गौरव मोरेने चाहत्यांच्या प्रश्नांना दिलं उत्तर - Marathi News | Gaurav More replies to fans about why he has left Maharashtrachi Hasyajatra show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'प्रत्येक गोष्टीला कारण असतं', हास्यजत्रा सोडल्यानंतर गौरव मोरेने चाहत्यांच्या प्रश्नांना दिलं उत्तर

गौरव मोरेने हास्यजत्रेतून का घेतली एक्झिट? ...

'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्याची हिंदी मालिकेत वर्णी, 'माटी से बंधी डोर'मध्ये दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत - Marathi News | tuzyat jeev rangala fame actor amol naik to play imprtant role in maati se bandhi dor hindi serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्याची हिंदी मालिकेत वर्णी, 'माटी से बंधी डोर'मध्ये दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची हिंदी मालिकेत एन्ट्री, पाहा प्रोमो ...