lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनिषा कोईराला

मनिषा कोईराला, मराठी बातम्या

Manisha koirala, Latest Marathi News

'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली... - Marathi News | Manisha Koirala broke silence on the intimate scene with Shekhar Suman in 'Hiramandi', said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...

Manisha Koirala : मनीषा कोईरालाने 'हीरामंडी' या वेबसिरीजमध्ये इंटिमेट सीन्स दिले आहेत. ज्यावर मनीषाने आता पहिल्यांदाच आपले मौन सोडले आहे. ...

...तर हिरांमडीमध्ये मनिषाच्या भूमिकेत दिसली असती रेखा; भन्साळींनी १८ वर्षांपूर्वीच अभिनेत्रीला दिलेली ऑफर - Marathi News | for sanjay leela bhansali heeramandi webseries rekha was first choice for mallika jaan role reveals manisha koirala | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...तर हिरांमडीमध्ये मनिषाच्या भूमिकेत दिसली असती रेखा; भन्साळींनी १८ वर्षांपूर्वीच अभिनेत्रीला दिलेली ऑफर

९० च्या दशकामध्ये आपल्या अदाकारिने चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे मनिषा कोईराला. ...

'1942: अ लव्ह स्टोरी' आधी शाहरुखला झाला होता ऑफर, 'ही' अभिनेत्री होती पहिली निवड - Marathi News | '1942: A Love Story' was offered to Shahrukh Khan and Madhuri dixit the rejected it and then Anil Kapoor and Manisha Koirala created history | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'1942: अ लव्ह स्टोरी' आधी शाहरुखला झाला होता ऑफर, 'ही' अभिनेत्री होती पहिली निवड

'1942 अ लव स्टोरी'मध्ये शाहरुख खान आणि 'या' अभिनेत्रीची दिसली असती जोडी ...

'हीरामंडी' वेब सीरिजचा दुसरा सीझन येणार का? जाणून घ्या काय म्हणाली मनीषा कोईराला - Marathi News | Will there be a second season of 'Hiramandi' web series? Know what Manisha said to Koira | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हीरामंडी' वेब सीरिजचा दुसरा सीझन येणार का? जाणून घ्या काय म्हणाली मनीषा कोईराला

'हीरामंडी' ही सीरिज अखेर नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम झाली आहे. ...

'हम दिल दे चुके सनम' मध्ये ऐश्वर्याच्या जागी 'ही' अभिनेत्री असती सलमानची 'नंदिनी', का दिला नकार? - Marathi News | Manisha Koirala was first offered Hum Dil De Chuke Sanam movie before Aishwarya Rai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हम दिल दे चुके सनम' मध्ये ऐश्वर्याच्या जागी 'ही' अभिनेत्री असती सलमानची 'नंदिनी', का दिला नकार?

२८ वर्षांनंतर पुन्हा संजय लीला भन्साळींसोबत कमबॅक ...

मनीषा कोईरालाने नाकारला 'दिल तो पागल है', तिच्याजागी करिश्मा कपूरची लागली वर्णी, या मागचं कारण आलं समोर - Marathi News | Manisha Koirala rejected 'Dil Toh Pagal Hai', Karisma Kapoor's character instead, the reason behind this came to light | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मनीषा कोईरालाने नाकारला 'दिल तो पागल है', तिच्याजागी करिश्मा कपूरची लागली वर्णी, या मागचं कारण आलं समोर

Manisha Koirala : निर्माते यश चोप्रा यांनी त्यांचा ब्लॉकबस्टर हिट चित्रपट 'दिल तो पागल है' मनीषा कोईरालाला ऑफर केला होता. मनीषाला ती भूमिका ऑफर करण्यात आली होती, जी नंतर करिश्मा कपूरने केली होती. ...

१५ महिने ऑडिशन्स अन् ३ दिवसांचा रोल; 'हीरामंडी' फेम अभिनेता म्हणतो, "मला माहित नव्हतं... " - Marathi News | actor taha shah badussha revels about heeramandi web series he gave audition for 15 month to work with sanjay leela bhansali  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१५ महिने ऑडिशन्स अन् ३ दिवसांचा रोल; 'हीरामंडी' फेम अभिनेता म्हणतो, "मला माहित नव्हतं... "

सध्या मनोरंजनविश्वात संजय लीला भन्साळी यांच्या 'हीरामंडी' या वेबसीरीजची चर्चा रंगताना दिसतेय.  ...

मनीषा कोईरालाने २८ वर्षे केली भन्साळींच्या फोनची प्रतीक्षा, 'हीरामंडी'मुळे पुन्हा आले एकत्र - Marathi News | Manisha Koirala waited 28 years for Bhansali's call, got back together because of 'Hiramandi' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मनीषा कोईरालाने २८ वर्षे केली भन्साळींच्या फोनची प्रतीक्षा, 'हीरामंडी'मुळे पुन्हा आले एकत्र

Manisha Koirala : मनीषा कोईराला ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होती. हिरामंडीपूर्वी तिने संजय लीला भन्साळी यांच्यासोबत १९९६ च्या खामोशी द म्युझिकलमध्ये काम केले होते. भन्साळी यांनी या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. ...