lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विकास आघाडी

Maha Vikas Aghadi

Maharashtra vikas aghadi, Latest Marathi News

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.
Read More
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले... - Marathi News | know about why uddhav thackeray apologize voters in rally for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

Uddhav Thackeray News: भाजपाच्या व्हायरसपासून दूर राहा. आमच्या मशालीला हात घालू नका नाही, तर भस्मसात व्हाल, असा थेट इशारा उद्धव ठाकरेंनी दिला. ...

“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन - Marathi News | congress nana patole appeal to vote maha vikas aghadi and india alliance for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन

Congress Nana Patole News: लोकसभेची ही निवडणुक देशाच्या स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...

“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार - Marathi News | sharad pawar replied pm modi criticism in rally for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

Sharad Pawar News: उद्याच्या हिंदुस्थानचे चित्र कसे बदलणार आणि नवीन काय करणार, याबाबत प्रधानमंत्री अवाक्षर काढत नाही. केवळ टीका करत राहतात, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...

'आनंदाच्या क्षणी तुतारी वाजवली जाते, हे शुभ संकेत'; विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया - Marathi News | MLA Vijay Wadettiwar said that tutari are played at moments of joy, which is an auspicious sign. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'आनंदाच्या क्षणी तुतारी वाजवली जाते, हे शुभ संकेत'; विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया

वंचितलासोबत घेण्यासाठी आमचे शर्तीचे प्रयत्न सूरू आहे, अशी माहिती देखील विजय वडेट्टीवार यांनी दिली. ...

'लोकसभेच्या निवडणुकीत सर्वांचा वापर करुन घरी पाठवतील'; अंबादास दानवेंची प्रतिक्रिया - Marathi News | Thackeray group leader Ambadas Danve has reacted to Ashok Chavan's decision. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'लोकसभेच्या निवडणुकीत सर्वांचा वापर करुन घरी पाठवतील'; अंबादास दानवेंची प्रतिक्रिया

अशोक चव्हाण यांच्या या निर्णयावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

पुणे लोकसभेची पोटनिवडणूक काँग्रेसच लढणार; बाळासाहेब थोरातांची माहिती - Marathi News | No matter what anyone claims, the Congress will contest the Pune Lok Sabha by-election; Information about Balsaheb Thorat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे लोकसभेची पोटनिवडणूक काँग्रेसच लढणार; बाळासाहेब थोरातांची माहिती

पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेच्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. ...

'...तर अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात'; छगन भुजबळ यांचं महत्वाचं विधान - Marathi News | Chhagan Bhujbal said that Ajit Pawar can become Chief Minister if NCP gets more seats. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तर अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात'; छगन भुजबळ यांचं महत्वाचं विधान

छगन भुजबळ म्हणाले की, अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी झिरवाळ यांची सदिच्छा आहे. ...

स्वच्छता गृह बांधकामाबाबत महाविकास आघाडीने केली जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार - Marathi News | Mahavikas Aghadi complained to the District Collector regarding the construction of sanitation houses in kankavali | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :स्वच्छता गृह बांधकामाबाबत महाविकास आघाडीने केली जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

कारवाई न केल्यास  ठिय्या आंदोलन छेडण्याचा दिला इशारा ...