lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कसौटी जिंदगी की 2

कसौटी जिंदगी की 2, मराठी बातम्या

Kasauti zindagi ki 2, Latest Marathi News

श्वेता तिवारी आणि सीजान खान यांची मुख्य भूमिका असलेली कसौटी जिंदगी की ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेचा नवा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या सिझनमध्ये पार्थ समंथान अनुरागच्या भूमिकेत तुम्हाला दिसणार असून एरिका फर्नांडिस प्रेरणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 
Read More
छोट्या पडद्यावरील ही प्रसिद्ध अभिनेत्री लवकरच करणार डिजिटल डेब्यू, स्टायलिश फोटोंमुळे असते चर्चेत - Marathi News | The famous small screen actress aamna sharif will soon make her digital debut, | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छोट्या पडद्यावरील ही प्रसिद्ध अभिनेत्री लवकरच करणार डिजिटल डेब्यू, स्टायलिश फोटोंमुळे असते चर्चेत

तिने 'कभी तो होगा' या टीव्ही मालिकेद्वारे टीव्ही जगतात पदार्पण केले. ...

OMG! सीझान खानच्या लग्नाची बातमी ऐकताच ही महिला म्हणाली, याने माझ्याशी केले होते लग्न - Marathi News | Woman alleges Cezanne Khan married her for green card, actor calls her obsessive fan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! सीझान खानच्या लग्नाची बातमी ऐकताच ही महिला म्हणाली, याने माझ्याशी केले होते लग्न

एका मुलीने सीझान खानने २०१५ मध्ये तिच्यासोबत लग्न केले होते असा दावा केला आहे. ...

'गंगूबाई काठियावाडी' नाही तर या सिनेमात आलिया भटसोबत रोमान्स करणार पार्थ समनाथ ! - Marathi News | Not gangubai kathiawadi parth samthaan to make his debut opposite alia bhatt in this film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गंगूबाई काठियावाडी' नाही तर या सिनेमात आलिया भटसोबत रोमान्स करणार पार्थ समनाथ !

पार्थ आलियासोबत 'गंगूबाई काठियावाडी'मध्ये रोमान्स करणार अशा बातम्या येत होत्या. ...

आलिया भटसोबत बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार दिशा पटानीचा एक्स बॉयफ्रेंड पार्थ समथान! - Marathi News | Disha patani's ex-boyfriend parth samthan to debut in bollywood with alia bhatt in gangubai kathiawadi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटसोबत बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार दिशा पटानीचा एक्स बॉयफ्रेंड पार्थ समथान!

पार्थ मोठ्या बॅनरमधून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. ...

एकता कपूरने मान्य केल्या पार्थ समथानच्या सर्व अटी, फीसमध्येही केली वाढ - Marathi News | Parth samthaan not quitting kasautii zindagii kay makers agree to increase his remuneration and change in plot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकता कपूरने मान्य केल्या पार्थ समथानच्या सर्व अटी, फीसमध्येही केली वाढ

पार्थ समथान 'कसौटी जिंदगी के' ही मालिका सोडून जातोय अशी बातमी गेल्या काही काळापासून येत होती. ...

‘कसौटी जिंदगी के’ फेम अभिनेता पार्थ समथानला झाला कोरोना; शूटिंग झाले ‘स्टॉप’! - Marathi News | ‘Kasauti Zindagi Ke’ fame actor Partha Samthan was born in Corona; Shooting 'Stop'! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कसौटी जिंदगी के’ फेम अभिनेता पार्थ समथानला झाला कोरोना; शूटिंग झाले ‘स्टॉप’!

‘कसौटी जिंदगी के’ फेम अभिनेता पार्थ समथान हा देखील पॉझिटिव्ह असल्याचे समजतेय. याशिवाय पार्थच्या ‘पवित्र भाग्य’ या मालिकेची शूटिंगही काही दिवसांसाठी थांबल्याचे सुत्रांकडून कळतेय. ...

'कसौटी जिंदगी के 2' च्या मालिकेच्या शूटिंगला होणार सुरूवात, लवकरच पाहायला मिळणार नवीन एपिसोडस - Marathi News | Ekta Kapoor instructs team members of 'Kasautii Zindagii Kay 2' to start shooting, Parth and Erica will shoot from June 20 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कसौटी जिंदगी के 2' च्या मालिकेच्या शूटिंगला होणार सुरूवात, लवकरच पाहायला मिळणार नवीन एपिसोडस

एकता कपूर व्यतिरिक्त निर्माता राजन शाही यांनी आपल्या 'ये रिश्ता क्या कहलाता है'च्या टीमला शूटिंग सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. काही दिवसांत ते शूटिंगलाही सुरुवात करतील. ...

एरिका फर्नांडिस कोणाला करतेय डेट ? सोशल मीडियावर व्यक्त केलं प्रेम - Marathi News | Erica fernandes shared a photo where she can be apparently seen holding her lovers hand | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एरिका फर्नांडिस कोणाला करतेय डेट ? सोशल मीडियावर व्यक्त केलं प्रेम

ऑनस्क्रीन एरिका खूप सोज्वळ दिसत असली तरी रिअल लाईफमध्ये एरिका अधिक बोल्ड आणि बिनधास्त आहे. ...