lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जगत प्रकाश नड्डा

J P Nadda Latest News , मराठी बातम्या

J p nadda, Latest Marathi News

जगत प्रकाश नड्डा हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत. २० जानेवारी २०२० रोजी जे.पी. नड्डा यांची भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. याआधी ते जून २०१९ ते जानेवारी २०२० पर्यंत भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहात होते.
Read More
भाजपाची चौथ्या-पाचव्या टप्प्यासाठी मोठी तयारी! जे.पी. नड्डा आज निवडणुकीचा आढावा घेणार - Marathi News | lok sabha election 2024 Big preparations for BJP's fourth-fifth phase JP Nadda will review the election today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाची चौथ्या-पाचव्या टप्प्यासाठी मोठी तयारी! जे.पी. नड्डा आज निवडणुकीचा आढावा घेणार

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीतील पहिल्या तीन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. दरम्यान, आता चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील तयारी सुरू आहे. ...

Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य - Marathi News | Fact Check of JP Nadda Viral Screenshot regarding 300 terrorists to enter in India and voting NDA amid Lok Sabha Election 2024 | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य

JP Nadda Viral Screenshot Fact Check, Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या भाजपाचे सर्व बडे नेतेमंडळी प्रचारसभांना हजेरी लावताना दिसत आहेत. ...

राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार - Marathi News | congress filed complaint against jp nadda amit malviya by vijayendra over bjp karnataka video, lok sabha election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल-सिद्धरामय्या यांच्या व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार

Lok Sabha Election 2024 : व्हिडीओमध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि राहुल गांधी यांचा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात आल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. ...

महाराष्ट्र दिनानिमित्त नरेंद्र मोदींचं मराठमोळं ट्विट; "परंपरा, प्रगती आणि एकता..." - Marathi News | Prime Minister Narendra Modi greeted the people of the state on the occasion of Maharashtra Day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्र दिनानिमित्त नरेंद्र मोदींचं मराठमोळं ट्विट; "परंपरा, प्रगती आणि एकता..."

महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी काम करत राहण्याची आमची बांधिलकी, मोदींनी राज्यातील जनतेला दिल्या शुभेच्छा ...

J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल - Marathi News | Lok Sabha Elections 2024 J P Nadda attack Mamata Banerjee on sandeshkhali cbi nsg commando | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल

Lok Sabha Elections 2024 J P Nadda And Mamata Banerjee : जेपी नड्डा यांनी ममता बॅनर्जींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

जे. पी. नड्डा, पवार, ठाकरे, वासनिक यांच्या रविवारी सभा - Marathi News | J. P. Nadda, Sharad Pawar, Uddhav Thackeray, Mukul Wasnik rally on Sunday | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जे. पी. नड्डा, पवार, ठाकरे, वासनिक यांच्या रविवारी सभा

मतदानासाठी आता अवघे चार दिवसच उरले आहेत. त्यामुळे मतदारांना आकृष्ट करण्यासाठी महायुती, महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी राष्ट्रीय, राज्य पातळीवरील नेत्यांच्या सभा नियोजित आहेत. ...

भाजपचे लक्ष योजनांच्या लाभार्थ्यांवर; अल्पसंख्याक महिलांनाही सरकारी योजनेचे फायदे सांगणार  - Marathi News | BJP's focus on scheme beneficiaries Minority women will also be told about the benefits of the government scheme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप अल्पसंख्याक महिलांनाही सरकारी योजनेचे फायदे सांगणार 

नवी रणनिती : अल्पसंख्याक महिलांनाही सरकारी योजनेचे फायदे सांगणार ...

भाजपाचे 'संकल्प पत्र' उद्या होणार प्रसिद्ध; काय असेल मोदींची गॅरंटी? - Marathi News | Lok Sabha Election 2024: PM Narendra Modi to release BJP's manifesto on April 14, many senior leaders to be present | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाचे 'संकल्प पत्र' उद्या होणार प्रसिद्ध; काय असेल मोदींची गॅरंटी?

Lok Sabha Election 2024: भाजपाने आपल्या जाहीरनाम्याला 'संकल्प पत्र' असे नाव दिले आहे.  ...