हिमाचल प्रदेश हे उत्तर भारतातील एक पर्वतांनी वेढलेलं राज्य आहे. शिमला ही हिमाचलची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हिमालय हे निसर्गाच्या कुशीत वसलेले असल्यामुळे येथे अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहेत. पर्यटन हा येथील प्रमुख व्यवसाय आहे. कुलू, मनाली, सिमला, धर्मशाळा यांसारखी पर्यटन स्थळे या राज्यात असल्यामुळे पर्यटनाच्या बाबतीत हे राज्य आघाडीवर आहे. तसेच हिमाचलमध्ये मुसळधार पाऊस होतो. त्यामुळे ब-याचदा तिथे पूरस्थिती निर्माण होते. Read More
BJP Kangana Ranaut And Himachal Flood : हिमाचल प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्षा प्रतिभा सिंह यांनी भाजपा खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौतवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...
Himachal Flood : हिमाचल प्रदेशातील मंडी येथे अचानक आलेल्या पुरामुळे धर्मपूर परिसरातील सियाठी गाव पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. या गावातील लोकांनी मंदिरात आश्रय घेतला आहे. ...
Himachal Flood : हिमाचल प्रदेशात नुकत्याच झालेल्या विनाशकारी आपत्तीने लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं. या नैसर्गिक आपत्तीने अनेक कुटुंब उद्ध्वस्त केली. ...
Himachal Pradesh Flood : हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस आणि ढगफुटीच्या घटनांनी जनजीवन विस्कळीत झालं आहे. हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे झालेल्या विध्वंसात आतापर्यंत ७२ जणांचा मृत्यू झाला आहे. ...
शिमला जिल्ह्यातील रामपूरच्या समेज येथे अशीच एका मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. अनिता देवी यांची हृदयद्रावक घटना सर्वांच्याच डोळ्यात पाणी आणत आहे. ...