lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
H2O कहाणी थेंबाची

H2O कहाणी थेंबाची

H2o: kahani thembachi movie, Latest Marathi News

आजच्या काळात ऋतू कोणताही असो पाण्याची कमतरता ही कायमच जाणवते. अशा या अतिशय गंभीर विषयावर आधारित 'H2O कहाणी थेंबाची' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Read More
'H2O' फेम शीतलने असा साजरा केला तिचा वाढदिवस - Marathi News | H2O fame sheetal ahirrao celebrate her birthday this way | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'H2O' फेम शीतलने असा साजरा केला तिचा वाढदिवस

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पडणारी शीतल अहिरराव चित्रपटाप्रमाणेच प्रत्यक्षात ही समाजप्रबोधन घडवत असून नाशिक मधील उंटवाडी रोडवरील निरीक्षण गृह व बालगृहातील गरीब-अनाथ मुलांना 'H2O कहाणी थेंबाची' हा चित्रपट दाखवून आनंद घेतला. ...

H2O सिनेमाला मिळतोय भरघोस प्रतिसाद ! - Marathi News | H2O movie getting tremendous response | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :H2O सिनेमाला मिळतोय भरघोस प्रतिसाद !

'H2O' हे या चित्रपटाचे ब्रीद असुन या चित्रपटाचा विषयच मुळी काळजाला हात घालणारा आहे. अनेक दिवसांनी एक वेगळा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे. ...

'H२O' मध्ये सुप्रित निकम साकारणार 'ही' भूमिका - Marathi News | Supreet nikam will play negative role in H2O movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'H२O' मध्ये सुप्रित निकम साकारणार 'ही' भूमिका

सुप्रित निकम 'विठ्ठला शप्पथ' या मराठी चित्रपटातही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली होती. सुप्रितचे आगामी मराठी चित्रपट 'बोनस,' 'कटिबंध', 'ईमेल-फिमेल' प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. ...

शीतल अहिरराव सांगतेय 'कहाणी थेंबाची...' - Marathi News | Sheetal Ahirrao will be seen in H2O Kahani Thembachi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शीतल अहिरराव सांगतेय 'कहाणी थेंबाची...'

शीतल अहिरराव 'H2O कहाणी थेंबाची' या आगामी मराठी चित्रपटात दिसणार आहे. ...

'H2O' मधून तरुणाई देणार पाणी बचतीचा संदेश - Marathi News | Water saving message from 'H2O' Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'H2O' मधून तरुणाई देणार पाणी बचतीचा संदेश

'H2O' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...

'H2O कहाणी थेंबाची' सिनेमाचे पोस्टर आऊट - Marathi News | 'H2O: Kahani Thembachi's movie poster out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'H2O कहाणी थेंबाची' सिनेमाचे पोस्टर आऊट

अतिशय गंभीर विषयावर आधारित 'H2O कहाणी थेंबाची' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. ...