लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुरुदास कामत

गुरुदास कामत

Gurudas kamat, Latest Marathi News

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचे 22 ऑगस्ट 2018 ला हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झाले. वयाच्या 63व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1984ला ते पहिल्यांदा काँग्रेसकडून लोकसभेवर निवडून गेले. 2009 ते 2011मध्ये यूपीए सरकारमध्ये राज्यमंत्री होते. तसेच त्यांनी केंद्रीय गृहखातं आणि दूरसंचार मंत्रालयाचा अतिरिक्त भारही सांभाळला होता.
Read More
संजय निरुपम यांच्या उमेदवारीविरोधात कामत-देवरा गट सक्रीय  - Marathi News | Lok Sabha elections 2019 - internal congress disputes on mumbai North West Constituency seat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय निरुपम यांच्या उमेदवारीविरोधात कामत-देवरा गट सक्रीय 

काँग्रेस पक्षाच्या उत्तर पश्चिम मुंबई व उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातील उमेदवारांचा तिढा अजून सुटलेला नाही. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या तिकीटांवरून निरुपम विरोधी गट आक्रमक झाले आहेत. ...

अभ्यासू नेता अकाली हरपला - Marathi News | huge loss for congress because of gurudas kamat death | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अभ्यासू नेता अकाली हरपला

काँग्रेस पक्षात राहूनही स्वत:च्या वेगळ्या शैलीसाठी ओळखले जाणारे अभ्यासू आणि अचूक विश्लेषण करणारा नेते गुरुदास कामत यांचे अकाली जाणे प्रत्येकाला हुरहूर लावणारे आहे. ...

विलक्षण राजकीय प्रवास करणाऱ्या उमद्या काँग्रेस नेत्याचा अकाली अस्त - Marathi News | The premature departure of the Umayand Congress leader, who is a strange political traveler | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विलक्षण राजकीय प्रवास करणाऱ्या उमद्या काँग्रेस नेत्याचा अकाली अस्त

गुरुदास कामत यांच्या अकाली जाण्याने मुंबई काँग्रेसची मोठी हानी झाली आहे ...

गुरुदास कामत यांच्या आठवणींना नाशकात उजाळा - Marathi News |  Celebrate the memories of Gurudas Kamat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गुरुदास कामत यांच्या आठवणींना नाशकात उजाळा

कॉँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचे दिल्ली येथे निधन झाले. गेली काही दशके नाशिक काँग्रेसच्या राजकारणावर व तत्कालीन कॉँगे्रसच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांचे चांगलेच सख्य होते. ...

Gurudas Kamat Death: गुरुदास कामत यांच्या निधनामुळे खंबीर, कणखर, निष्ठावान नेतृत्व हरपले - विखे पाटील यांची श्रद्धांजली - Marathi News | Radhakrishna Vikhe Patil tribute to Gurudas Kamat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Gurudas Kamat Death: गुरुदास कामत यांच्या निधनामुळे खंबीर, कणखर, निष्ठावान नेतृत्व हरपले - विखे पाटील यांची श्रद्धांजली

Gurudas Kamat Death: काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांच्या निधनामुळे खंबीर, कणखर आणि निष्ठावान नेतृत्व हरपल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. ...

Gurudas Kamat Death: कामत यांच्या निधनानं उत्कृष्ट संघटक व सर्वसामान्यांशी बांधिलकी असणारा नेता गमावला- मुख्यमंत्री - Marathi News | Kamat's demise has lost a leader with a great organizer and common people - Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Gurudas Kamat Death: कामत यांच्या निधनानं उत्कृष्ट संघटक व सर्वसामान्यांशी बांधिलकी असणारा नेता गमावला- मुख्यमंत्री

Gurudas Kamat Death: माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांच्या निधनाने एक उत्कृष्ट संघटक आणि सर्वसामान्यांशी बांधिलकी असणारा नेता आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. ...

Gurudas Kamat Death :काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचे शेवटचे ट्विट - Marathi News | Congress Senior leader Gurudas Kamat's last tweet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Gurudas Kamat Death :काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचे शेवटचे ट्विट

Gurudas Kamat : गुरुदास कामत यांचे हे ट्विट ठरले अखेरचे... ...

Gurudas Kamat Death : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचं निधन - Marathi News | Senior Congress leader Gurudas Kamat passed away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Gurudas Kamat Death : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचं निधन

Gurudas Kamat Death : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचं निधन झालं आहे. ...