lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गौतम अदानी

Gautam Adani Latest News , मराठी बातम्या

Gautam adani, Latest Marathi News

Gautam Adani Latest News  :  गौतम अदानी - गौतम अदानी हे प्रसिद्ध भारतीय व्यावसायिक आहे. ते अदानी समूहाचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत.
Read More
Gautam Adani खरंच Paytm मध्ये हिस्सा खरेदी करणारेत का? डीलबाबत कंपनीनं दिली मोठी अपडेट - Marathi News | Is Gautam Adani really buying stake in Paytm The company gave a big update regarding the deal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gautam Adani खरंच Paytm मध्ये हिस्सा खरेदी करणारेत का? डीलबाबत कंपनीनं दिली मोठी अपडेट

Gautam Adani Paytm Deal : गौतम अदानी पेटीएममधील हिस्सा विकत घेणार असल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. त्यानंतर पेटीएमच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली होती. आता पेटीएमनंही त्यावर भाष्य केलं आहे. जाणून घ्या. ...

Paytm ला अदानींचा 'आधार' मिळणार का? अहमदाबादमध्ये विजय शर्मांसोबत भेट... डील बाबत 'ही' अपडेट - Marathi News | Gautam Adani likely in talks with Vijay Shekhar Sharma to acquire stake in Paytm one97 communication | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Paytm ला अदानींचा 'आधार' मिळणार का? अहमदाबादमध्ये विजय शर्मांसोबत भेट... डील बाबत 'ही' अपडेट

Gautam Adani Paytm : पेटीएमची मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशन (Adani-Paytm Deal) मधील हिस्सा खरेदी करण्याचा अदानी समूह विचार करत असून बोलणी सुरू असल्याचं वृत्त समोर आलंय. ...

UPI पेमेंट्स आणि ई-कॉमर्समध्ये Adani एन्ट्रीच्या तयारी; Google, Paytm ला मिळणार टक्कर - Marathi News | preparations for gautam Adani group entry into UPI payments and e commerce Google Paytm will face competition details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :UPI पेमेंट्स आणि ई-कॉमर्समध्ये Adani एन्ट्रीच्या तयारी; Google, Paytm ला मिळणार टक्कर

Gautam Adani Group Ecommerce : गौतम अदानी समूह ई-कॉमर्स आणि फायनान्स क्षेत्रात व्यवसाय वाढवण्याची योजना आखत आहे. दरम्यान, अदानी समूह क्रेडिट कार्ड व्यवसायातही येण्याच्या तयारीत आहे. पाहा काय आहे समूहाची योजना. ...

हिंडेनबर्गच्या झटक्यातून बाहेर आली Adani ची 'ही' कंपनी, तोटा भरुन काढला; शेअर्समध्ये वाढ - Marathi News | Adani s adani enterprises company emerges from Hindenburg shock from loss to profit Increase in shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हिंडेनबर्गच्या झटक्यातून बाहेर आली Adani ची 'ही' कंपनी, तोटा भरुन काढला; शेअर्समध्ये वाढ

Gautam Adani Group : गौतम अदानींना पुन्हा एकदा अच्छे दिन आले आहेत. अमेरिकन शॉर्टसेलर हिंडेनबर्ग रिसर्चनं केलेल्या आरोपांनंतर झालेले अब्जावधींचं नुकसान अदानी समूहानं भरून काढलं आहे. पाहा काय आहे समूहातील कंपन्यांची स्थिती. ...

Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..." - Marathi News | Entry of Adani group adani ports into Sensex Index Wipro replaced experts bullish Buy rating | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."

Adani Group Adani Ports share : गौतम अदानी समूहाचा हा शेअर बीएसई सेन्सेक्स निर्देशांकातील ३० शेअर्समध्ये सामील होणार आहे. सेन्सेक्स सेगमेंटमध्ये अदानी पोर्ट्स विप्रोची जागा घेईल. पाहा याशिवाय आणखी कोणते शेअर्स घेणार कोणाची जागा. ...

गौतम अदानी यांच्या संपत्तीत मोठी वाढ; लवकरच मुकेश अंबानी यांना मागे टाकणार... - Marathi News | Adani-Ambani Networth: Gautam Adani's Net Worth Grows Big; Soon to overtake Mukesh Ambani | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानी यांच्या संपत्तीत मोठी वाढ; लवकरच मुकेश अंबानी यांना मागे टाकणार...

Adani-Ambani networth : गौतम अदानी यांनी पुन्हा एकदा $100 अब्ज क्लबमध्ये प्रवेश केला आहे. आता लवकरच ते मुकेश अंबानी यांनाही मागे टाकतील. ...

Adani चं मोठं यश, पहिल्यांदाच सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री घेणार समूहाची 'ही' कंपनी? - Marathi News | Adani Enterprises may throw out Wipro from Sensex next month adani power energy in top 100 details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Adani चं मोठं यश, पहिल्यांदाच सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री घेणार समूहाची 'ही' कंपनी?

Gautam Adani Group : गौतम अदानी समूहासाठी एक आनंदाची बातमी आहे. गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील समूहाच्या मालकीच्या या कंपनीची ३० शेअर्सच्या निर्देशांकात समावेश होण्याची शक्यता आहे. ...

"... तो रिपोर्ट खोटा आणि निराधार," कोळसा पुरवठा घोटाळ्याच्या आरोपावर Adani Groupचं स्पष्टीकरण - Marathi News | Adani Group refutes allegations of low grade coal supply Britain news shares unaffected details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"... तो रिपोर्ट खोटा आणि निराधार," कोळसा पुरवठा घोटाळ्याच्या आरोपावर Adani Groupचं स्पष्टीकरण

Gautam Adani Group : अब्जाधीश गौतम अदानी यांच्या अदानी समूहाच्या शेअर बाजारातील लिस्टेड कंपन्यांच्या शेअर्समध्ये सातत्यानं वाढ होत आहे. मात्र, मध्यंतरी एका वृत्तपत्रातील बातमीनं या समूहावर फसवणुकीचा आरोप करत खळबळ उडवून दिली. पाहा काय करण्यात आले होते ...