लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ

Drugs, Latest Marathi News

भिवंडीतील ड्रग्ज माफियाला पोलिसच देताहेत अभय! खा. सुरेश म्हात्रे यांचा आरोप - Marathi News | Police are providing drugs to the drug mafia in Bhiwandi! Allegations of Kha. Suresh Mhatre | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील ड्रग्ज माफियाला पोलिसच देताहेत अभय! खा. सुरेश म्हात्रे यांचा आरोप

मुंबईला पळून गेलेला ड्रग्ज माफिया पाेलिस अधिकाऱ्यांना माहीत असून त्याला पोलिसांचेच अभय आहे, असा आराेपही त्यांनी केला.  ...

Pune: पुण्यात एकाच कुटुंबातील ३ महिला गांजा विकताना सापडल्या - Marathi News | 3 women from the same family found selling ganja in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: पुण्यात एकाच कुटुंबातील ३ महिला गांजा विकताना सापडल्या

तीनही महिलांच्या ताब्यातून जवळपास दोन किलो आणि तीस हजार रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे ...

भारताच्या ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे दाऊद इब्राहिमला धक्का; आता दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील नवीन ठिकाणांचा घेतोय शोध - Marathi News | Dawood Ibrahim gets a shock from India's crackdown on drug traffickers; Now searching for new locations in South Africa and Mexico | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताच्या ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे दाऊद इब्राहिमला धक्का; आता दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील नवीन ठिकाणांचा घेतोय शोध

केंद्राने ड्रग्ज तस्करांविरुद्ध घेतलेल्या कडक भूमिकेमुळे तस्करांना धक्का बसला आहे. दाऊद इब्राहिमच्या टोळीलाही धक्का बसला आहे. ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे त्यांचे नेटवर्क विस्कळीत झाले आहे. ...

समीर वानखेडेंची खिल्ली? आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधील व्हिडीओ आला समोर - Marathi News | Aryan Khan make fun of Sameer Wankhede in Bads of Bollywood webseries | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समीर वानखेडेंची खिल्ली? आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधील व्हिडीओ आला समोर

समीर वानखेडेंनी ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानवर कारवाई केली होती. याचंच विडंबन आर्यनने त्याच्या वेबसीरिजमध्ये दाखवलं आहे. जाणून घ्या ...

डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत  - Marathi News | Donald Trump not giving up! Now India is included in the list of drug producing and supplying countries | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 

Donald Trump India Latest News: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संसदेत प्रेसिंडेन्शियल डिटरमिनेशन सुपूर्द केले. यात त्यांनी भारतासह २३ देशांतून अमेरिकेत बेकायदेशीर ड्रग्ज पुरवठा केला जात असल्याचे म्हटले आहे.  ...

समय रैनाने आर्यनच्या दुखऱ्या नसेवर ठेवलं बोट; टी-शर्टवर असं काय लिहिलं की सर्वत्र होतेय चर्चा - Marathi News | samay raina t short got attention of aryan khan drug case bads of bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समय रैनाने आर्यनच्या दुखऱ्या नसेवर ठेवलं बोट; टी-शर्टवर असं काय लिहिलं की सर्वत्र होतेय चर्चा

समय रैनाने बॅड्स ऑफ बॉलिवूडच्या प्रीमियरला परिधान केलेल्या टीशर्टने सर्वांचं लक्ष वेधलंय. त्यामुळे समयने आर्यन खानचं जुनं प्रकरण पुन्हा उकरुन काढल्याची चर्चा आहे ...

गांजा, एमडीनंतर पकडले ‘चरस’ ; नागपुरी गेट पोलिसांची कारवाई, पेडलरला अटक - Marathi News | After ganja, MD, 'charas' seized; Nagpuri Gate police take action, peddler arrested | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गांजा, एमडीनंतर पकडले ‘चरस’ ; नागपुरी गेट पोलिसांची कारवाई, पेडलरला अटक

Amravati : आरोपीकडून मोबाईल व चरस असा एकुण ३ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मात्र त्याचवेळी एक आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला. ...

५० लाखांच्या मेफेड्रॉनसह तीन आरोपींना अटक, गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांची कारवाई - Marathi News | Three accused arrested with Mephedrone worth 50 lakhs, action taken by Crime Branch Unit 2 police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :५० लाखांच्या मेफेड्रॉनसह तीन आरोपींना अटक, गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांची कारवाई

पोलीस आयुक्त यांच्याकडून अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश प्राप्त आहेत. ...