lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीप्ती देवी

दीप्ती देवी, व्हिडिओ

Deepti devi, Latest Marathi News

हिंदी व मराठी मालिकांमधून घराघरात पोहचलेली अभिनेत्री दीप्ती देवीने इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले आहे. 'कंडिशन्स अप्लाय' व 'मंत्र' ह्या सिनेमात नुकतीच ती झळकली आहे. आता बऱ्याच दिवसानंतर ती प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळेची निर्मिती असलेल्या 'नाळ' सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. 
Read More