अरबी समुद्रात निर्माण झालेले वायू नावाचे चक्रीवादळ आता गुजरातच्या दिशेने पुढे सरकले आहे. १३ व १४ जूनच्या दरम्यान ते गुजरातच्या किनारपट्टीचा धडकण्याची शक्यता आहे़. वायू चक्रीवादळाचा फटका गुजरातमधील कच्छ, देवभूमी, द्वारका, पोरबंदर, राजकोट, जूनागड, दीव, गीर, सोमनाथ, अमरेली आणि भावनगर अशा परिसरांना बसू शकतो. Read More
गेल्या आठवड्यात सिंधुदुर्ग किनारपट्टीवर क्यार चक्रीवादळाने थैमान घातले. यात सर्वाधिक सुमारे चार कोटीचे नुकसान मालवण तालुक्यात झाले आहे, अशी माहिती सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी तेजस्विता करंगुटकर यांनी दिली. ...
कोकण किनारपट्टीवर माहा चक्रीवादळाचे सावट घोंगावू लागले आहे. ह्यक्यारह्ण वादळामुळे संकटात सापडलेल्या मच्छिमारांनी आता माहा चक्रीवादळाचे धास्ती घेतली आहे. माहा चक्रीवादळामुळे दापोली तालुक्यातील हर्णै बंदरावर धोक्याचा इशारा देणारा लाल बावटा लावण्यात आला ...