लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिट्रॉन

Citroen India Latest News, मराठी बातम्या

Citroen india, Latest Marathi News

फ्रान्सची मोठी वाहन निर्माता कंपनी सिट्रॉनने (Citroen) भारतात पाऊल ठेवले आहे. कंपनीने तामिळनाडूच्या थिरुवेल्लूरमध्ये प्रकल्प सुरु केला आहे. फ्रंट व्हील ड्राईव्ह, फोर व्हील सस्पेन्शन आदींचा आविष्कार करणारी जगातील पहिली कंपनी आहे.
Read More
Citroen to Exit: भारतासारखी कारची विक्री थंडावली; सिट्रॉएनने हा देश कायमचा सोडला - Marathi News | Citroen to Exit: Car sales like India have cooled; Citroen has left Australia forever | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भारतासारखी कारची विक्री थंडावली; सिट्रॉएनने हा देश कायमचा सोडला

Citroen Australia Exit: जवळपास १०१ वर्षे ही कंपनी ऑस्ट्रेलियात तळ ठोकून होती. २००७ मध्ये या कंपनीच्या कार ऑस्ट्रेलियात कमालीच्या खपत होत्या. परंतू हळहळू या कंपनीचे संस्थान खालसा झाले आहे. ...

मारुतीच्या पंक्तीत आणखी एक कंपनी! Citroen C3 च्या ईलेक्ट्रीक कारला ग्लोबल एनकॅपमध्ये झिरो स्टार - Marathi News | Citroen eC3 Global NCAP Safety Rating: Another company in the line of Maruti! Citroen C3 Electric Car Gets Zero Star in Global Encaps | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुतीच्या पंक्तीत आणखी एक कंपनी! Citroen C3 च्या ईलेक्ट्रीक कारला ग्लोबल एनकॅपमध्ये झिरो स्टार

Citroen eC3 Global NCAP Zero Rating: भारतात सर्वाधिक खपाच्या कार असलेली कंपनी मारुती सुझुकीच्या बहुतांश कारना झिरो स्टार सेस्टी रेटिंग मिळालेली आहे. यानंतर आता सिट्रॉएन या कंपनीचा नंबर लागला आहे.   ...

सिट्रॉएनने सात सीटर कार लाँच केली! C3 एयरक्रॉस एसयूव्हीची किंमत जाहीर झाली - Marathi News | Citroen launched a seven seater car! Price of C3 Aircross SUV has been announced | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सिट्रॉएनने सात सीटर कार लाँच केली! C3 एयरक्रॉस एसयूव्हीची किंमत जाहीर झाली

सिट्रॉएनने C3 एयरक्रॉस ही पाच आणि सात सीटर अशा दोन प्रकारात येणार आहे.  ...

क्रेटा, सेल्टॉसला टक्कर द्यायला नवीन एसयुव्ही आली; सात सीटरचीही सोय - Marathi News | rivals of Creta, Seltos, a new SUV Citroen C3 Aircross launched in 9.99 lakhs; Seven seater also available | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :क्रेटा, सेल्टॉसला टक्कर द्यायला नवीन एसयुव्ही आली; सात सीटरचीही सोय

सिट्रॉएन या कारद्वारे किया सेल्टॉस आणि ह्युंदाई क्रेटाला टक्कर देणार आहे. या दोन्ही कारच्या किंमतींमध्ये १० ते १३ हजारांचा फरक आहे. ...

6 एअरबॅग्जसह शानदार फीचर्स असलेल्या 'या' कारवर बंपर डिस्काउंट! 2 लाखांपर्यंत करू शकता बचत - Marathi News | citroen c5 aircross feature engine discount offer july2023 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :6 एअरबॅग्जसह शानदार फीचर्स असलेल्या 'या' कारवर बंपर डिस्काउंट!

भारतात कंपनीने काही महिन्यांपूर्वी आपली सर्वात मोठी आणि पहिली एसयूव्ही C5 Aircross लाँच केली होती. ...

Citroen C3 ला झिरो सेफ्टी रेटिंग! आणखी एका कंपनीची भर, Latin NCAP मध्ये चाचणी - Marathi News | Zero safety rating for Citroen C3! Another company addition, tested in Latin NCAP | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Citroen C3 ला झिरो सेफ्टी रेटिंग! आणखी एका कंपनीची भर, Latin NCAP मध्ये चाचणी

भारतात आता कारच्या सेफ्टी रेटिंगकडे लोक लक्ष देऊ लागले आहेत. परंतू, तरीही आज देशात सर्वाधिक शून्य किंवा कमी सेफ्टी रेटिंग असलेल्याच कार विकल्या जात आहेत. ...

बजेटमध्ये फिट व फीचर्समध्ये हीट असलेल्या 'या' शानदार कार, किंमत 10 लाखांच्या खाली - Marathi News | car under 10 lakh : car tata altroz xza dct maruti suzuki baleno alpha amt citroen shine turbo mt toyota glanza v amt | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :बजेटमध्ये फिट व फीचर्समध्ये हीट असलेल्या 'या' शानदार कार, किंमत 10 लाखांच्या खाली

जर तुमचे बजेट 10 लाख रुपये असेल तर या कार उत्तम फीचर्सने सुसज्ज आहे. ...

Citroen C3 New Price List: गेल्या महिन्यात १११ कारच खपल्या, डिस्काऊंट द्यायचा सोडून फ्रेंच कंपनीने किंमत वाढवली - Marathi News | Citroen C3 New Price List: Last month only 111 cars were sold, the French company increased the price Citroen C3 by 18000 rs | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :गेल्या महिन्यात १११ कारच खपल्या, डिस्काऊंट द्यायचा सोडून फ्रेंच कंपनीने किंमत वाढवली

कंपनीने सिट्रोएन सी3 कार खपविण्यासाठी भलामोठा डिस्काऊंट देण्याची क्लुप्ती टाळली आहे. ...