लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बँकिंग क्षेत्र

बँकिंग क्षेत्र

Banking sector, Latest Marathi News

१ मे पासून पैसे काढणे आणि बॅलन्स तपासण्यासह 'या' गोष्टी महाग होणार, किती असणार शुल्क? - Marathi News | cash withdrawal and check balance rules will change from 1 may know latest hikes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ मे पासून पैसे काढणे आणि बॅलन्स तपासण्यासह 'या' गोष्टी महाग होणार, किती असणार शुल्क?

ATM New Rules: तुम्ही जर एटीएमचा जास्त वापर करत असाल तर आता तुम्हाला अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे. १ मे पासून एटीएम व्यवहार महाग होणार आहेत. ...

स्वस्त व्याज अन् कुठल्यॅही गॅरंटीशिवाय मिळेल ₹ 20 लाखांचे कर्ज; मोदी सरकारची खास योजना... - Marathi News | Pradhan Mantri MUDRA Yojana (PMMY): You will get a loan of Rs 20 lakh without any guarantee; Modi government's special scheme | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्वस्त व्याज अन् कुठल्यॅही गॅरंटीशिवाय मिळेल ₹ 20 लाखांचे कर्ज; मोदी सरकारची खास योजना...

Pradhan Mantri MUDRA Yojana (PMMY): व्यवसाय करू पाहणाऱ्या तरुणांसाठी ही योजना खूप फायदेशीर आहे. ...

क्रेडिट कार्ड की पर्सनल लोन... तुमच्यासाठी कोणता पर्याय फायद्याचा? ही आहे सोपी पद्धत - Marathi News | which is better credit card or personal loan know details here | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रेडिट कार्ड की पर्सनल लोन... तुमच्यासाठी कोणता पर्याय फायद्याचा? ही आहे सोपी पद्धत

credit card : तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे कर्ज घ्या किंवा वैयक्तिक कर्ज, दोन्हीही असुरक्षित कर्जाच्या श्रेणीत येतात. याचा अर्थ असा की जर तुम्हाला असुरक्षित कर्ज हवे असेल, तर तुम्ही दोन्ही श्रेणींमधून कर्ज घेऊनच तुमचा क्रेडिट स्कोअर वाढवू शकाल. ...

एसबीआयमध्ये १००००० रुपयांवर मिळतंय २४,६०४ चे निश्चित व्याज; एफडीचा कालवधी किती? - Marathi News | SBI is offering a fixed interest of 24,604 on Rs 100,000; What is the tenure of the FD? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एसबीआयमध्ये १००००० रुपयांवर मिळतंय २४,६०४ चे निश्चित व्याज; एफडीचा कालवधी किती?

SBI Savings Scheme : आरबीआयने रेपो दरात कपात केल्यानंतर बहुतेक खासगी आणि सार्वजनिक बँकांनी एफडीचे व्याजदर घटवले आहेत. ...

बँकांनी १६ लाख कोटी रुपयांवर सोडले पाणी; मोठमोठी कर्जे बुडीत खात्यात, पहिल्या क्रमांकावर कोणती बँक? - Marathi News | Public Banks have left water on Rs 16 lakh crore; Large loans are in bad accounts, which bank is at the top? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकांनी १६ लाख कोटी रुपयांवर सोडले पाणी; मोठमोठी कर्जे बुडीत खात्यात

बड्या कॉर्पोरेट कंपन्यांनी घेतलेल्या ९ लाख २६ हजार ९४७ कोटी रुपयांच्या कर्जाचाही समावेश; २०२३-२४ मध्ये १,७०,२६२ कोटी रुपयांचे कर्ज बुडीत निघाले. ...

शेवटच्या दिवशी क्रेडिट कार्डचं बिल भरलं तर सीबील स्कोअर खराब होतो का? काय आहे सत्य? - Marathi News | paying credit card bill on last day harm your credit score | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेवटच्या दिवशी क्रेडिट कार्डचं बिल भरलं तर सीबील स्कोअर खराब होतो का? काय आहे सत्य?

credit card bill : देशात क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांची संख्या कमी नाही. पण, अजूनही अनेकांना क्रेडिट कार्ड वापरण्यासंबंधी संपूर्ण ज्ञान नाही. ...

तुमचे क्रेडिट कार्ड Google Pay शी कसे लिंक करावे? स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया जाणून घ्या - Marathi News | how to link your credit card to google pay know the step by step process | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :तुमचे क्रेडिट कार्ड Google Pay शी कसे लिंक करावे? स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया जाणून घ्या

Google Pay : रुपे क्रेडिट कार्ड आता सर्व प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील आणि खाजगी बँकांमध्ये उपलब्ध आहेत. तुम्ही हे कार्ड गुगल पेशी लिंक करुन ऑनलाईन व्यवहार करू शकता. ...

UPI down: यूपीआयला झाले काय? १८ दिवसांत तिसऱ्यांदा ठप्प; व्यवहार थांबले - Marathi News | UPI down: What happened to UPI? Down for the third time in 18 days; Transactions stopped | Latest business News at Lokmat.com

व्यापार :UPI down: यूपीआयला झाले काय? १८ दिवसांत तिसऱ्यांदा ठप्प; व्यवहार थांबले

UPI server down in India: आर्थिक व्यवहारासाठी यूपीआयचा वापर करताना अडथळे येत असल्याच्या तक्रारी शनिवारी सकाळी ११:३० वाजल्यापासून येण्यास सुरुवात झाली. त्याबद्दल एनपीसीआयने खुलासा केला. ...