lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद हिंसाचार

औरंगाबाद हिंसाचार

Aurangabad violence, Latest Marathi News

औरंगाबादमध्ये दोन गटांत किरकोळ कारणावरुन तुफान हाणामारी झाली. 11 मे 2018 च्या मध्यरात्री झालेल्या हिंसाचारामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. या हिंसाराचारात दोन जणांचा मृत्यू झाला.
Read More
Aurangabad Violence : दंगलग्रस्त भागातील परिस्थिती पूर्वपदावर; किरकोळ व्यवहार झाले सुरू - Marathi News | The situation in the riot-hit areas is prerequisite; Start retail transactions | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Aurangabad Violence : दंगलग्रस्त भागातील परिस्थिती पूर्वपदावर; किरकोळ व्यवहार झाले सुरू

शहरातील दंगलग्रस्त भाग असलेल्या शहागंज, राजाबाजार, नवाबपुरा, चेलीपुरा, मोतीकारंजा, गांधीनगर आणि चंपाचौक परिसरातील दंगलीमुळे विस्कळीत झालेले जनजीवन सोमवारी (दि.१४) पूर्वपदावर आले. ...

Aurangabad Violence : पोलिसांशी हात मिळवणारा तो कोण ? - Marathi News | Who is doing shakehand with police? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Aurangabad Violence : पोलिसांशी हात मिळवणारा तो कोण ?

या जाळपोळीचे नेतृत्व करणारा नेता पोलीस अधिकाऱ्याशी ‘हात’ मिळवतो अन् पोलीस जिन्सीकडे निघून जातात. यानंतर मागे जाळपोळ केली जाते. हस्तांदोलन करणारा अधिकारी आणि नेता कोण? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. ...

Aurangabad Violence : दंगली दरम्यान गुलमंडीवर दुकान जाळणे संशयास्पद - Marathi News | Aurangabad Violence: Suspect to burn shop in Gulmandi during riots | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Aurangabad Violence : दंगली दरम्यान गुलमंडीवर दुकान जाळणे संशयास्पद

शहराचे पहिले नगराध्यक्ष द्वारकादास पटेल यांच्या पुतळ्याच्या पाठीमागे शहराच्या हृदयस्थानी असलेल्या गुलमंडीवरील ऐतिहासिक अजिंठा सिल्क शोरूम शुक्रवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास जाळण्यात आले. ...

जुन्या औरंगाबादवरील जखमा... - Marathi News | Old Aurangabad wounds ... | Latest chhatrapati-sambhajinagar Photos at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जुन्या औरंगाबादवरील जखमा...

Aurangabad Violence : अन् जीवाच्या भीतीमुळे अपार्टमेंट सोडून पळालो; दंगलीत सापडलेल्या कुटुंबियांची कहाणी  - Marathi News | Aurangabad Violence: Soon after leaving the apartment due to fear of life; The story of the families found in the riots | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Aurangabad Violence : अन् जीवाच्या भीतीमुळे अपार्टमेंट सोडून पळालो; दंगलीत सापडलेल्या कुटुंबियांची कहाणी 

राजाबाजार आणि नवाबपुरा परिसरात दंगल उसळल्यानंतर तेथील अनेक कुटुंबियांनी जीवाच्या भीतीपोटी घरे सोडून नातेवाईकांकडे आसरा घेतला. ...

Aurangabad Violence : उद्घाटनापूर्वीच स्वप्नांची राखरांगोळी; दुकानदार म्हणतात आत्महत्येशिवाय पर्याय नाही - Marathi News | Aurangabad Violence: Dreams burns before the inauguration; The shopkeeper says there is no option without suicide | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Aurangabad Violence : उद्घाटनापूर्वीच स्वप्नांची राखरांगोळी; दुकानदार म्हणतात आत्महत्येशिवाय पर्याय नाही

नवाबपुरा रोडवर शेख रऊफ यांनी ‘अपना’हे इलेक्ट्रिक दुकान सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी व्यापाऱ्यांकडून लाखो रुपयांचा उधारीवर मालही आणला. त्यांचे दुकान आणि गोदाम शुक्रवारी मध्यरात्री जळून खाक झाले. ...

Aurangabad Violence : कुठे गेली माणुसकी : तीन पिढ्यांचा संसार रस्त्यावर; शर्मा कुटुंबियांची मदतीसाठी याचना - Marathi News | Aurangabad Violence: Where has the humanity: the world of three generations on the streets; Urge for help of Sharma family | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Aurangabad Violence : कुठे गेली माणुसकी : तीन पिढ्यांचा संसार रस्त्यावर; शर्मा कुटुंबियांची मदतीसाठी याचना

दंगेखोर समाजकंटकांनी त्यांच्या घराखालील दुकानांना आग लावली. या आगीत शर्मा यांच्या तीन पिढ्यांचा संसारही उद्ध्वस्त झाला. ...

Aurangabad Violence : पोलिसांनी झाडल्या तब्बल २६१ प्लास्टिक गोळ्या - Marathi News | Aurangabad Violence: 261 plastic bullets shot by police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Aurangabad Violence : पोलिसांनी झाडल्या तब्बल २६१ प्लास्टिक गोळ्या

दंगलखोरांना वठणीवर आणण्यासाठी शहर पोलीस आणि राज्य राखीव दलाच्या जवानांनी अश्रुधुराचे शेकडो नळकांडे फोडले. त्यानंतरही दंगेखोर नियंत्रणात न आल्याने पोलिसांनी दहा तासांत तब्बल २६१ प्लास्टिक गोळ्या त्यांच्यावर झाडल्या, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.   ...