आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. Read More
Ashish Shelar Raj Thackeray: गुढीपाडव्याचे औचित्य साधून मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या कलाकारांनी विले पार्ले येथे विशेष कार्यक्रम आयोजित केला होता ...
Maharashtra Government News: भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारित येणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले संवर्धन आणि देखाभाल व दुरूस्तीसाठी राज्याच्या पुरातत्त्व विभागाकडे देण्यात यावेत, अशी विनंती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी ...
भाजपचे नेते आशिष शेलार यांनी राज ठाकरेंवर केलेल्या टीकेला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उत्तर दिले आहे. शिवतीर्थावर किती वेळा भीक मागायला आला होतात, असा सवाल देशपांडेंनी शेलारांना केला. ...