लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आशीष शेलार

Ashish Shelar Latest News

Ashish shelar, Latest Marathi News

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 
Read More
Ashish Shelar : "यांना मोदींच्या भीतीनं घेरलंया, डोकं फिरलंया आघाडीचं डोकं फिरलंया?"; भाजपाचा खोचक टोला - Marathi News | Lok Sabha Elections 2024 BJP Ashish Shelar Slams india opposition alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"यांना मोदींच्या भीतीनं घेरलंया, डोकं फिरलंया आघाडीचं डोकं फिरलंया?"; भाजपाचा खोचक टोला

Lok Sabha Elections 2024 : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी खोचक टोला लगावला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

२०१४ च्या निवडणुकीत युती आदित्य ठाकरेंमुळे तुटली; भाजपा नेते आशिष शेलारांचा दावा - Marathi News | Lok Sabha Elections - BJP leader Ashish Shelar targets Uddhav Thackeray and Aditya Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२०१४ च्या निवडणुकीत युती आदित्य ठाकरेंमुळे तुटली; भाजपा नेते आशिष शेलारांचा दावा

ज्यावेळी उद्धव ठाकरेंकडे बोलण्यासारखं नाही तेव्हा ते भावनात्मक भाषणं करतात अशी टीका आशिष शेलारांनी केली. ...

"काँग्रेसमध्ये चुकलेत आमच्या नानांचे ठोके!"; भाजपा नेत्याचा खोचक टोला - Marathi News | BJP Ashish Shelar Slams Congress Nana Patole Over his statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"काँग्रेसमध्ये चुकलेत आमच्या नानांचे ठोके!"; भाजपा नेत्याचा खोचक टोला

BJP Ashish Shelar Slams Congress Nana Patole : नानांच्या टीकेला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

आशिष शेलार यांच्या भेटीला गेलेल्या सलमानने घातला फाटका टी शर्ट; नेटकरी म्हणाले, 'आम्ही घातला तर..; - Marathi News | salman-khan-in-torn-t-shirt-fans-called-bhaijaan-simplicity-level | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आशिष शेलार यांच्या भेटीला गेलेल्या सलमानने घातला फाटका टी शर्ट; नेटकरी म्हणाले, 'आम्ही घातला तर..;

Salman khan: सलमान खान आशिष शेलार यांच्या भेटीला गेला असताना त्याने फाटका टी शर्ट परिधान केला होता. ...

"कॅमेऱ्याबरोबर भ्रष्ट, अभ्रष्ट ठरवणाऱ्या दूषित लेन्सचा तुम्ही कधीपासून वापर करायला लागलात?" - Marathi News | Ashish Shelar Slams Uddhav Thackeray over BJP and corruption Statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कॅमेऱ्याबरोबर भ्रष्ट, अभ्रष्ट ठरवणाऱ्या दूषित लेन्सचा तुम्ही कधीपासून वापर करायला लागलात?"

Ashish Shelar Slams Uddhav Thackeray : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ...

Ashish Shelar : "ऐतिहासिक शिवतीर्थ मावळ्यांचे, पालिकेने का पुरवावे डोहाळे या "डोम कावळ्यां"चे?" - Marathi News | BJP Ashish Shelar Slams Uddhav Thackeray and india alliance Over Mumbai Shivaji Park | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ऐतिहासिक शिवतीर्थ मावळ्यांचे, पालिकेने का पुरवावे डोहाळे या "डोम कावळ्यां"चे?"

BJP Ashish Shelar : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.  ...

उत्तर-मध्य मुंबईत भाजपचा चेहरा कोण? नवीन तरुण उमेदवार देण्यासाठी भाजपची शोधाशोध - Marathi News | who is the face of BJP in north central mumbai bjp search for a new young candidate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर-मध्य मुंबईत भाजपचा चेहरा कोण? नवीन तरुण उमेदवार देण्यासाठी भाजपची शोधाशोध

जुन्या काँग्रेसजनांचा बालेकिल्ला म्हणून एकेकाळी ओळखला जाणारा उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ गेल्या १० वर्षांपासून भाजपच्या हाती आहे. ...

“मतांसाठी, सोनिया सेना नाराज होऊ नये म्हणून उद्धव ठाकरे किती लाचारी पत्करणार?”; BJPची टीका - Marathi News | bjp leaders criticized uddhav thackeray over speech in bharat jodo nyay yatra mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मतांसाठी, सोनिया सेना नाराज होऊ नये म्हणून उद्धव ठाकरे किती लाचारी पत्करणार?”

BJP Vs Uddhav Thackeray Group: न्याय यात्रा सभेतील भाषणाची सुरुवात “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…!” अशी करण्यास बंदी घालण्यात आली होती का? अशी विचारणा भाजपाने केली आहे. ...