विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्तीला प्रोत्साहन मिळावे यासाठी येथील अमोलकचंद महाविद्यालयात आविष्कार स्पर्धा घेण्यात आली. यातून १४ विद्यार्थ्यांची विद्यापीठस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ...
येथील अमोलकचंद महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त व्याख्यान घेण्यात आले. व्याख्याता भारती खरे यांनी ‘संविधानाभिमुख युवा पिढी-अधिकार आणि कर्तव्य’ या विषयावर मार्गदर्शन केले. ...
विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष आणि अमोलकचंद महाविद्यालयाचे माजी प्राचार्य शंकरराव सांगळे यांना रविवारी अमोलकचंद महाविद्यालयात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या सभेला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. ...