lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विमानतळ

विमानतळ

Airport, Latest Marathi News

नागपूर विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी, धमकीचा इ-मेल जर्मनीहून! - Marathi News | Threat to blow up Nagpur airport with a bomb, threatening e-mail from Germany | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी, धमकीचा इ-मेल जर्मनीहून!

या घटनेची चौकशी वरिष्ठ स्तरावर सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...

‘ऐच्छिक शुल्क घेतल्यास तिकिटे स्वस्त होतील’, डीजीसीएच्या विमान कंपन्यांना मार्गदर्शक सूचना  - Marathi News | voluntary charges will make tickets cheaper suggests dgca to make flying more affordable | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ऐच्छिक शुल्क घेतल्यास तिकिटे स्वस्त होतील’, डीजीसीएच्या विमान कंपन्यांना मार्गदर्शक सूचना 

दिवसेंदिवस विमान प्रवाशांच्या संख्येतदेखील विक्रमी वाढ होत आहे.  ...

त्या ‘ई मेल’ ने दोन्ही विमानतळावर उडवली खळबळ - Marathi News | threat email at both airports in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :त्या ‘ई मेल’ ने दोन्ही विमानतळावर उडवली खळबळ

दाबोळी आणि मोपा विमानतळावर ‘बॉम्ब’ असल्याचे आले ई मेल ...

नागपूर विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची दहशतवाद्याची धमकी - Marathi News | Terrorists threaten to blow up Nagpur airport with bombs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची दहशतवाद्याची धमकी

विमानतळ व्यवस्थापनाला मिळाला मेल : विमानतळ प्रशासन अलर्ट मोडवर, सुरक्षेच्या उपाययोजना ...

दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर - Marathi News | The world's largest airport is being built in Dubai; New aviation technology will be used for the first time | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

नवीन विमानतळाला अल मकतूम आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव दिले जाईल आणि तेथे पाच समांतर धावपट्ट्या असतील. ...

कॉर्पोरेट कंपन्या, संस्थांच्या परिसरात बहरणार हिरवळ; विमानतळ परिसरात चार हजारांहून अधिक झाडे - Marathi News | greenery will bloom in the premises of corporate companies institutions more than 4000 trees in the airport area in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कॉर्पोरेट कंपन्या, संस्थांच्या परिसरात बहरणार हिरवळ; विमानतळ परिसरात चार हजारांहून अधिक झाडे

विमानतळाच्या २० एकर जागेवर फुललेल्या हिरवळीची भुरळ आता कॉर्पोरेट कंपन्यांनाही पडली आहे. ...

मुंबई विमानतळावरून ५ कोटी २८ लाख लोकांनी केला प्रवास; गेल्या आर्थिक वर्षातील उच्चांकी नोंद - Marathi News | about 5 crore 28 lakh people traveled through mumbai airport high record in the last financial year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळावरून ५ कोटी २८ लाख लोकांनी केला प्रवास; गेल्या आर्थिक वर्षातील उच्चांकी नोंद

मार्च अखेरीस संपलेल्या आर्थिक वर्षात मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तब्बल ५ कोटी २८ लाख लोकांनी प्रवास केल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने कळवली आहे. ...

मुंबई विमानतळावर ५ कोटी ७० लाखांचे सोने जप्त; १४ प्रकरणांत सीमा शुल्क विभागाची कारवाई - Marathi News | about 5 crore 70 lakh gold seized at mumbai airport action of customs department in 14 cases | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळावर ५ कोटी ७० लाखांचे सोने जप्त; १४ प्रकरणांत सीमा शुल्क विभागाची कारवाई

गेल्या १५ ते १८ एप्रिल या कालावधीमध्ये मुंबई विमानतळावरील सीमा शुल्क विभागाने एकूण ९ किलो ४८२ ग्रॅम सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे. ...