सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे. Read More
BJP Sudhir Mungantiwar News: पितृपक्षात चर्चा सुरू झालेल्या आहेत. नवरात्रात एकत्र यावे. जनतेचा आवाज बनावा. अभ्यास करावा लागेल, असे भाजपा नेत्यांनी म्हटले आहे. ...
मराठीचा मुद्दा घेऊन सरकारवर आक्रमक होण्याची आवश्यकता नाही. याच सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला. काँग्रेसने दिला नाही असं मुनगंटीवार यांनी म्हटलं. ...
मुनगंटीवार म्हणाले, कल्पना आहे की आपल्याकडे मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेची नियमात तरतूद आहे; पण मी १९९५ पासून या सदनाचा सदस्य आहे. कधी इंग्रजीत कार्यक्रम पत्रिका पाहिली नव्हती. ...