राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे. Read More
Joe Root Is Now In The Top Three Run Scorers In History Of Test Cricket : एक नजर कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या आघाडीच्या पाच फलंदाजांच्या रेकॉर्डवर ...
Shubman Gill : आता गिल इंग्लंडमध्ये कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडूने बनला आहे. त्याने तब्बल ४६ वर्षांपूर्वीचा सुनील गावसकर यांचा महा विक्रम मोडला आहे... ...