लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल द्रविड

Rahul Dravid latest news, व्हिडिओ

Rahul dravid, Latest Marathi News

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.
Read More
राहुल द्रविड की सचिन तेंडुलकर, काय वाटतं? Rahul Dravid | Sachin Tendulkar | Sports News - Marathi News | Rahul Dravid or Sachin Tendulkar, what do you think? Rahul Dravid | Sachin Tendulkar | Sports News | Latest cricket Videos at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविड की सचिन तेंडुलकर, काय वाटतं? Rahul Dravid | Sachin Tendulkar | Sports News

...

आजच्या मॅचनंतर तुम्हाला Rahul Dravidची आठवण आली का? India vs Australia 3rd Test | Sports News - Marathi News | Did you remember Rahul Dravid after today's match? India vs Australia 3rd Test | Sports News | Latest cricket Videos at Lokmat.com

क्रिकेट :आजच्या मॅचनंतर तुम्हाला Rahul Dravidची आठवण आली का? India vs Australia 3rd Test | Sports News

...

राहुल द्रविड का म्हणतोय, लर्निंग टू फेल वेल इज इम्पॉर्टण्ट! - Marathi News | Rahul Dravid says, learning to fail,well its important | Latest cricket Videos at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविड का म्हणतोय, लर्निंग टू फेल वेल इज इम्पॉर्टण्ट!

  विश्वचषक दौ-यापूर्वी आंध्र क्रिकेटर्स असोसिएशनच्या मंगलगिरीस्थित एसीए सेण्ट्रल झोन अकादमीत �.. ...

Birthday Special: राहुल द्रविडच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्याच्याबद्दलच्या पाच रोचक गोष्टी - Marathi News | Five interesting things about Rahul Dravid | Latest cricket Videos at Lokmat.com

क्रिकेट :Birthday Special: राहुल द्रविडच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्याच्याबद्दलच्या पाच रोचक गोष्टी

[1:31 PM, 1/11/2018] Lokmat Digambar: ...