लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मेट्रो

मेट्रो

Metro, Latest Marathi News

Pune Metro: हडपसर बस डेपो ते सासवड मेट्रो मार्ग बोगद्यातून जाणार; १६ मेट्रो स्थानके होणार - Marathi News | Hadapsar Bus Depot to Saswad Metro route will pass through tunnel 16 metro stations will be built | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: हडपसर बस डेपो ते सासवड मेट्रो मार्ग बोगद्यातून जाणार; १६ मेट्रो स्थानके होणार

हडपसर-लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड कॉरिडोर तयार करताना बोगद्याद्वारे हा मार्ग पुरंदर एअरपोर्टपर्यंत नेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ...

मेट्रोत पुन्हा तांत्रिक बिघाड; प्रवाशांना गाडीतून उतरवले; कार्यालय सुटण्याच्या वेळीच गोंधळ - Marathi News | Technical failure in metro again; Passengers were taken off the train Chaos at the time of leaving the office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रोत पुन्हा तांत्रिक बिघाड; प्रवाशांना गाडीतून उतरवले; कार्यालय सुटण्याच्या वेळीच गोंधळ

मेट्रोची सेवा तब्बल २० मिनिटांहून अधिक काळ विस्कळीत ...

मुंबई मेट्रो-३ मोठी अपडेट; महिन्याच्या पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय, ‘या’ सुविधेमुळे फायदा - Marathi News | mmrc has planned to offer 25 percent discount on monthly trip passes on metro line 3 for differently abled passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई मेट्रो-३ मोठी अपडेट; महिन्याच्या पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय, ‘या’ सुविधेमुळे फायदा

Mumbai Metro Line 3 Monthly Trip Passes: कफ परेड-आरे भुयारी मेट्रो ३ मार्गिका पूर्ण क्षमतेने धावू लागल्यापासून या मार्गिकेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. ...

मेट्रो ठेकेदार ‘जे. कुमार’ला दंड; वेल्डिंग काम करताना दाखवलेल्या निष्काळजीपणाचा दणका - Marathi News | Metro contractor 'J. Kumar' fined; A blow for negligence shown while welding work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो ठेकेदार ‘जे. कुमार’ला दंड; वेल्डिंग काम करताना दाखवलेल्या निष्काळजीपणाचा दणका

जे कुमार इन्फ्राला पाच लाखांचा दंड ...

'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स - Marathi News | Titagarh Rail Systems Share Price company gets Rs 2481 crore job from Mumbai Metro shares will remain in focus | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स

यासंबंधीची माहिती कंपनीनं शुक्रवारी एक्सचेंजसोबत शेअर केली. मुंबई मेट्रो लाईन ५ प्रोजेक्ट अंतर्गत हे काम मिळालं आहे. ...

मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका - Marathi News | Metro contractor J. Kumar Infra fined Rs 5 lakh; MMRDA slams after video goes viral on social media | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका

कामा दरम्यान ३० ऑक्टोबर रोजी मीरारोडच्या सर्वोदय संकुल जवळ वेल्डिंग करत असताना आगीच्या मोठ्या ठिणग्या खालच्या रस्त्यावर पडल्या होत्या. ...

Pune Metro: पुण्यात रविवारी महामॅरेथॉन; पहाटे तीनपासून मेट्रो धावणार - Marathi News | Pune Metro: Mahamarathon in Pune on Sunday; Metro will run from 3 am | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: पुण्यात रविवारी महामॅरेथॉन; पहाटे तीनपासून मेट्रो धावणार

पहाटे तीन ते पहाटे सहा वाजेपर्यंत दोन्ही मार्गिकांवर (पिंपरी चिंचवड मनपा ते स्वारगेट आणि वनाझ ते रामवाडी) दर १५ मिनिटांनी मेट्रो सेवा उपलब्ध असेल. ...

ही नावे म्हणजे भाजपचे कॉर्पोरेट हिंदुत्व; देव, दैवत व महापुरुषांचा अपमान झाल्याचा काँग्रेसचा आरोप - Marathi News | Metro station names are BJP corporate Hindutva says Congress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ही नावे म्हणजे भाजपचे कॉर्पोरेट हिंदुत्व; देव, दैवत व महापुरुषांचा अपमान झाल्याचा काँग्रेसचा आरोप

मेट्रो स्टेशनची नावे प्रायोजित करून प्रशासन पैसे कमवत आहे, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या. ...