Free Metro Videos| Latest Metro Videos Online | Popular & Viral Video Clips of मेट्रो | Latest Videos at Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 08:11 AM

  बिहार : पाटणा जिल्ह्यामध्ये ट्रक आणि ऑटोची जोरदार धडक होऊन भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू, 13 जखमी.

 • 08:03 AM

  बीफ बिर्यानी खाऊन झोपला होतात का? पुलवामा हल्ल्यावरुन ओवेसींचा मोदींना सवाल

 • 07:40 AM

  बीडमध्ये राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक पांडुरंग गायकवाड यांची निर्घृण हत्या

 • 07:16 AM

  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, काँग्रेस नेते नाना पटोले आज उमेदवारी अर्ज भरणार

 • 07:06 AM

  सोलापुरात आज काँग्रेस उमेदवार सुशीलकुमार शिंदेंची पदयात्रा; उमेदवारी अर्ज भरणार

 • 12:32 AM

  मुंबई: भायखळा स्टेशनजवळील फ्रुट मार्केटला आग, घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या चार गाड्या दाखल.

 • 11:55 PM

  गोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार जाहीर, माजी राज्यमंत्री नाना पंचबुध्दे यांना उमेदवारी.

 • 11:00 PM

  यवतमाळ : दारव्हा रोड स्थित बसस्टँड चौकात ट्रकने मोटरसायकल चालकाला चिरडले, जागीच ठार.

 • 10:40 PM

  वंचित बहुजन आघाडीकडून नागपूरसाठी सागर डबरासे यांची उमेदवारी जाहीर.

 • 10:39 PM

  शेगाव : नोकरीचा बनावट आदेश देवून आठ लाख छत्तीस हजार रूपयांची सुशिक्षित बेरोजगार युवकाची फसवणूक; तिघांविरुध्द गुन्हा दाखल , एकास अटक

 • 10:03 PM

  सोलापूर शहर परिसरात जोरदार पाऊस सुरू

 • 09:43 PM

  वंचित बहुजन आघाडीला पक्ष म्हणून मान्यता

 • 09:07 PM

  जैश ए मोहम्मदशी संबंधित तीन दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये अटक

 • 08:37 PM

  कोल्हापुरातील सभेत साताऱ्याचे नरेंद्र पाटील यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश

 • 07:57 PM

  IPL 2019 : वॉर्नरच्या पुनरागमनावर रसेलनं पाणी फिरवलं, कोलकाताचा थरारक विजय

All post in लाइव न्यूज़