lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य, मराठी बातम्या

Health, Latest Marathi News

गॅस, शुगर, वजन, कोलेस्ट्रॉल अशा अनेक समस्या दूर करेल हे खास पाणी, एकदा ट्राय कराच! - Marathi News | Amazing health benefits of fenugreek seeds water | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :गॅस, शुगर, वजन, कोलेस्ट्रॉल अशा अनेक समस्या दूर करेल हे खास पाणी, एकदा ट्राय कराच!

Fenugreek seeds benefits : मेथीच्या बियांचं पाणी प्यायले तर तुम्हाला इतके फायदे मिळतील की, तुम्ही विचारही केला नसेल. तेच आज आम्ही सांगणार आहोत. ...

Passport Online परदेशात जायचंय, तत्काळ पासपोर्ट हवाय कसा मिळेल? - Marathi News | Want to go abroad, how to get a passport immediately? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Passport Online परदेशात जायचंय, तत्काळ पासपोर्ट हवाय कसा मिळेल?

परदेशात जायचे असेल तर व्हिजा आणि पासपोर्ट गरजेचे असतात. परदेशात केवळ फिरण्यासाठी जायचे असेल लोक संपूर्ण कुटुंब किवा मित्रपरिवारासाठी पासपोर्टसाठी आधीच अर्ज करून ठेवतात. ...

तोंडातील फोडांमुळे काही खाता-पिताना होतो त्रास? लगेच करा हे घरगुती उपाय! - Marathi News | Natural Remedies to Cure Mouth Ulcers | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :तोंडातील फोडांमुळे काही खाता-पिताना होतो त्रास? लगेच करा हे घरगुती उपाय!

तशी तर ही समस्या होण्याची वेगवेगळी कारणे असतात. पण जास्तीत जास्त केसेसमध्ये ही समस्या खराब पचन संस्था किंवा एखाद्या एलर्जीमुळे होते. ...

वयानुसार किती असायला हवं पुरूषांचं वजन? जाणून घ्या उत्तर... - Marathi News | What should be the weight of men according to age? Know it | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :वयानुसार किती असायला हवं पुरूषांचं वजन? जाणून घ्या उत्तर...

अनेकांना असाही प्रश्न पडतो की, वयानुसार आपलं वजन किती असायला हवं? तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...

पित्ताशयात खडे झाल्यामुळे भारती सिंह रुग्णालयात, ५ चुकीच्या सवयींमुळेही होतो हा आजार- बघा लक्षणं - Marathi News | comedian Bharti Singh hospitalized due to gallbladder surgery, What are the causes of Gallbladder Stone | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पित्ताशयात खडे झाल्यामुळे भारती सिंह रुग्णालयात, ५ चुकीच्या सवयींमुळेही होतो हा आजार- बघा लक्षणं

Bharti Singh Hospitalized Due To Gallbladder Surgery: प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह सध्या रुग्णालयात दाखल आहे. तिच्यासारखा पित्ताशयात खडे (Gallbladder Stone) होण्याचा त्रास सर्वांनाच होऊ शकतो. वेळीच लक्ष दिलं नाही तर तो त्रास गंभीरही होतो... ...

घराघरांत दरवळू लागला मसाल्याचा सुगंध - Marathi News | The aroma of spices began to waft through the houses | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :घराघरांत दरवळू लागला मसाल्याचा सुगंध

मसाला खरेदीकडे गृहिणींचा कल : पावसाळ्याच्या आधीच तयार करतात मसाला ...

पुणेकरांनो दुपारी घराबाहेर जाणे शक्यतो टाळा! शहरात आज-उद्या उष्णतेची लाट, हवामान विभागाचा अंदाज - Marathi News | Pune residents should avoid going out in the afternoon! Heat wave in the city today-tomorrow, weather department forecast | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांनो दुपारी घराबाहेर जाणे शक्यतो टाळा! शहरात आज-उद्या उष्णतेची लाट, हवामान विभागाचा अंदाज

सध्या घराबाहेर पडल्यानंतर प्रचंड उन्हाच्या झळ्या लागत असल्याने पुणेकरांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे हवामान विभागाचे आवाहन ...

दिवसातून २ वेळा चालता तरी ढेरी कमी होईना? पाहा चालण्याची योग्य पद्धत, पटकन स्लिम व्हाल - Marathi News | Right Way to Walk : Which Is The Right Way to Walk For Weigh Loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवसातून २ वेळा चालता तरी ढेरी कमी होईना? पाहा चालण्याची योग्य पद्धत, पटकन स्लिम व्हाल

Right Way to Walk : रोज दिवसभरात अर्धा तास चालल्यानेही शरीर एक्टिव्ह राहण्यास मदत होते आणि शरीर हेल्दी आणि चांगले राहते. ...