lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फनी वादळ

फनी वादळ, व्हिडिओ

Fani cyclone , Latest Marathi News

फनी वादळाला फोनी असंदेखील म्हटलं जातं. बांगलादेशनं या वादळाला फनी हे नाव दिलं. फनी या शब्दाचा अर्थ साप असा होतो. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या वादळांना भारत, श्रीलंका, बांगलादेश, मालदिव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान आणि थायलंडकडून नावं दिली जातात. याच देशांनी वादळासाठी नावं सुचवली होती. त्या नावांमधून बांगलादेशनं सुचवलेलं नाव या वादळाला देण्यात आलं. 
Read More
फनी वादळग्रस्तांना आर्थिक अडचण, एटीएममध्ये खळखळाट - Marathi News | Cyclone Fani People in Bhubaneswar face problems due to unavailability of cash in ATMs | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :फनी वादळग्रस्तांना आर्थिक अडचण, एटीएममध्ये खळखळाट

...

फनी वादळाचा फटका बसलेल्या ओडिशाची पंतप्रधान मोदींकडून हवाई पाहणी - Marathi News | Cyclone Fani PM Modi conducts aerial survey of affected areas in Odisha | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :फनी वादळाचा फटका बसलेल्या ओडिशाची पंतप्रधान मोदींकडून हवाई पाहणी

ओडिशा: फनी वादळाचा फटका बसलेल्या भागांची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हवाई पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय पेट्रोलमंत्री धर्मेंद्र प्रधान उपस्थित होते. केंद्राकडून ... ...

Cyclone Fani : पुरीतल्या वादळाचा फटका बसलेल्यांना भारतीय नौदलानं पुरवली मदत सामग्री - Marathi News | Cyclone Fani: Indian Navy provides relief material to victims in Puri | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :Cyclone Fani : पुरीतल्या वादळाचा फटका बसलेल्यांना भारतीय नौदलानं पुरवली मदत सामग्री

भुवनेश्वर - फनी या चक्रीवादळाने ओडिशामध्ये हाहाकार माजवला आहे. या चक्रीवादळात आतापर्यंत 30 हून अधिक जणांना जीव गमवावा लागला ... ...

Cyclone Fani : फनी चक्रीवादळ पश्चिम बंगालमध्ये धडकले - Marathi News | Cyclone Fani makes landfall in West Bengal | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :Cyclone Fani : फनी चक्रीवादळ पश्चिम बंगालमध्ये धडकले

भुवनेश्वर - फनी या चक्रीवादळानं शुक्रवारी ओडिशामध्ये हाहाकार माजवला आहे. या चक्रीवादळात आतापर्यंत 8 जणांना जीव गमवावा लागला आहे. ... ...

ओडिशाला फनी वादळाचा तडाखा - Marathi News | Odisha cyclonic storm | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :ओडिशाला फनी वादळाचा तडाखा

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं  फनी चक्रीवादळ  ओडिशाच्या किनारपट्टीला धडकलं आहे. त्यामुळे पुरी भुवनेश्वर, गजपती, केंद्रपारा आणि जगतपूर सिंह परिसरात ... ...