lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, मराठी बातम्या

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
भाजपला किती जागा? घोडा मैदान जवळच आहे, बघूया काय होतंय! - Marathi News | how many seats will win bjp for lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपला किती जागा? घोडा मैदान जवळच आहे, बघूया काय होतंय!

सद्‌गुरू पाटील, निवासी संपादक, गोवा लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती यायला आता अवघे आठ-दहा दिवस उरले आहेत. कौन कितने पानी ... ...

महिला बाल विकास विभागातील भ्रष्टाचाराची चौकशी करा; भाजपची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Nagpur Investigate corruption in the Department of Women and Child Developments BJP demand to Devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिला बाल विकास विभागातील भ्रष्टाचाराची चौकशी करा; भाजपची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

हिला व बालविकास विभागाने शासनाने आखून दिलेल्या नियमाची पायमल्ली केल्याची भाजपची तक्रार ...

सांगलीत लोकसभा निकालापूर्वीच महायुती अन् महाविकास आघाडीत नेत्यांच्या कुरघोडी - Marathi News | the leaders of the Mahayuti and Mahavikas Aghadi were in a quandary Even before the Lok Sabha result in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत लोकसभा निकालापूर्वीच महायुती अन् महाविकास आघाडीत नेत्यांच्या कुरघोडी

विधानसभेतील प्रतिस्पर्धी लक्ष : गद्दारी व विरोधकांना छुप्या मदतीचे आरोप ...

झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी - Marathi News | Bengal BJP candidate's convoy attacked in Jhargram, party blames Trinamool | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी

Lok Sabha Elections 2024: काही मतदान केंद्रांवर भाजपा एजंट्सना प्रवेश दिला जात नसल्याच्या तक्रारी पाहता प्राणनाथ टुडू हे गडवेटाला जात असताना ही घटना घडली. ...

VIDEO: भररस्त्यात गँगवॉर! शस्त्राने वार करत एकमेकांच्या अंगावर घातल्या गाड्या - Marathi News | One person injured in fight between two groups in Karnataka Udupi video viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: भररस्त्यात गँगवॉर! शस्त्राने वार करत एकमेकांच्या अंगावर घातल्या गाड्या

कर्नाटकच्या रस्त्यावरील गँगवॉरचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हिडीओमध्ये तरुण एकमेकांच्या जीवावर उठले आहेत. ...

Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण - Marathi News | fact check did amit shah say after giving guarantees elections modi forgets about later viral video incomplete | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण

Fact Check: अमित शाह यांनी मोदींच्या बाबतीत म्हटलं की, ते निवडणुकीत गॅरंटी देतात आणि नंतर विसरतात. मात्र हा व्हिडीओ दिशाभूल करणारा आहे. ...

हरयाणाच्या रणांगणात ‘दंगल’ कोण जिंकणार? भाजपपुढे पुनरावृत्तीचे आव्हान; काँग्रेस पक्षाला मुसंडी मारण्याची संधी - Marathi News | Who will win Haryana's battlefield A repeat challenge to the BJP; An opportunity for the Congress party to win | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरयाणाच्या रणांगणात ‘दंगल’ कोण जिंकणार? भाजपपुढे पुनरावृत्तीचे आव्हान; काँग्रेस पक्षाला मुसंडी मारण्याची संधी

राज्यात १० जागांवर १६ महिलांसह एकूण २२३ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. २५ मे रोजी मतदान होणाऱ्या या राज्याची ‘दंगल’ कोण जिंकणार, कोणत्या पक्षाची सरशी होणार हे ४ जून रोजी कळेल. ...

Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल - Marathi News | BJP Ashish Shelar Slams Uddhav Thackeray Over Cleaning drains in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल

BJP Ashish Shelar And Uddhav Thackeray : भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी नालेसफाईची पाहणी केली. पश्चिम उपनगरातील नालेसफाई अद्याप समाधानकारक झाली नसल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं आहे. ...