लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंध्र प्रदेश

आंध्र प्रदेश

Andhra pradesh, Latest Marathi News

Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण - Marathi News | teacher and student fight over madam taken mobile from girl andhra pradesh video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण

सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हि़डीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक विद्यार्थिनी तिच्या शिक्षिकेवर हल्ला केला आहे. ...

भारतात उभारलं जाणार जगातील पहिले अक्षय्य ऊर्जेवर चालणारे शहर? कशा असतील अत्याधुनिक सुविधा? - Marathi News | andhra pradesh future capital amaravati will become worlds first renewable energy powered city | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भारतात उभारलं जाणार जगातील पहिले अक्षय्य ऊर्जेवर चालणारे शहर? कशा असतील अत्याधुनिक सुविधा?

renewable energy powered city : भविष्यातील उर्जेची मागणी आणि प्रदूषण या समस्येवर उपाय म्हणून पूर्णपणे अक्षय्य उर्जेवर चालणारे शहर भारतात विकसित होणार आहे. हे जगातील पहिले शहर असेल असा दावा केला जात आहे. ...

TCS कंपनीला अवघ्या ९९ पैशांत २१.१६ एकर जमीन! 'या' राज्याच्या सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | tcs land allotment andhra pradesh 99 paise lease visakhapatnam it investment jobs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TCS कंपनीला अवघ्या ९९ पैशांत २१.१६ एकर जमीन! 'या' राज्याच्या सरकारचा मोठा निर्णय

Andhra Pradesh : टाटा समूहातील महत्त्वाची कंपनी टीएसीएसला आंध्र प्रदेश सरकारने अवघ्या ९९ पैशात २१.१६ एकर जमीन दिली आहे. यातून १२,००० नोकऱ्या निर्माण होतील असा दावा केला जात आहे. ...

नात्याला काळीमा! 'ती' आई होणार होती, पण नवऱ्यानेच हिरावून घेतला आनंद; गर्भवती पत्नीची हत्या - Marathi News | horrific inciden in visakhapatnam husband strangled his wife who was due to deliver in weeks | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नात्याला काळीमा! 'ती' आई होणार होती, पण नवऱ्यानेच हिरावून घेतला आनंद; गर्भवती पत्नीची हत्या

दोन वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरशी लग्न झालेली अनुषा येत्या काही दिवसांत बाळाला जन्म देणार होती. ...

Mango Market Mumbai : मुंबई बाजार समितीवर आंब्याचे राज्य; कोणत्या आंब्याला किती दर? वाचा सविस्तर - Marathi News | Mango Market Mumbai : Mango rules the market committee of Mumbai; What is the price of which mango? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mango Market Mumbai : मुंबई बाजार समितीवर आंब्याचे राज्य; कोणत्या आंब्याला किती दर? वाचा सविस्तर

Mango Market Rate फळांच्या बाजारपेठेवर आंब्याचे राज्य सुरू झाले आहे. मुंबई बाजार समितीमध्ये रोज १५०० ते १८०० टन आंब्याची आवक होत आहे. ...

लय भारी! अपघातात नवऱ्याने गमावला जीव, शिक्षिकेने बनवलं स्मार्ट हेल्मेट; फीचर्स आहेत कमाल - Marathi News | anantapur physics teacher unique invention of smart helmet and dustbin | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लय भारी! अपघातात नवऱ्याने गमावला जीव, शिक्षिकेने बनवलं स्मार्ट हेल्मेट; फीचर्स आहेत कमाल

पतीचा अपघात मृत्यू झाला. यानंतर त्यांचं आयुष्यच बदललं. पती जयप्रकाश हे देखील शिक्षक होते ...

मुलाला घट्ट मिठीत घेऊन आला पवन कल्याण; शाळेत आगीच्या विळख्यात अडकला होता ८ वर्षीय मार्क - Marathi News | Pawan Kalyan hugs his 8 year son mark shankar who trapped in singapore school during fire | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुलाला घट्ट मिठीत घेऊन आला पवन कल्याण; शाळेत आगीच्या विळख्यात अडकला होता ८ वर्षीय मार्क

सिंगापूरमधील शाळेत लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत पवन कल्याण यांचा मुलगा मार्क जखमी झाला. त्यानंतर आज पवन कल्याण मार्कला भारतात घेऊन आले ...

आंध्र प्रदेशातील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ८ जणांचा मृत्यू; अनेक जखमी - Marathi News | Massive explosion at firecracker factory in Andhra Pradesh, 8 dead many injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंध्र प्रदेशातील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ८ जणांचा मृत्यू; अनेक जखमी

आंध्र प्रदेशातील अनकापल्ले जिल्ह्यातील एका फटाक्याच्या कारखान्यात स्फोट झाला. ...