लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
पाकिस्तानमध्ये ओटीटीवर ट्रेंडिंग होतोय 'हा' स्पाय थ्रिलर चित्रपट, अमृता खानविलकरची आहे खास भुमिका! - Marathi News | Alia Bhatt Raazi Trending On Netflix In Pakistan Top 10 Amid Spy Thriller Dhurandhar Craze | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पाकिस्तानमध्ये ओटीटीवर ट्रेंडिंग होतोय 'हा' स्पाय थ्रिलर चित्रपट, अमृता खानविलकरची आहे खास भुमिका!

'धुरंधर: द रिव्हेंज'च्या जबरदस्त क्रेझमध्येही एक स्पाय थ्रिलर चित्रपटाला पाकिस्तानी प्रेक्षकांची पसंती. ...

'धुरंधर २'मधील 'त्या' सीनवर आलिया भट फिदा; रणवीर सिंग-आदित्य धरचं कौतुक करत म्हणाली... - Marathi News | Alia Bhatt Reaction After Watching Dhurandhar 2 Praise Aditya Dhar Direction And Ranveer Singh Performance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर २'मधील 'त्या' सीनवर आलिया भट फिदा; रणवीर सिंग-आदित्य धरचं कौतुक करत म्हणाली...

सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकजण 'धुरंधर २' या चित्रपटाच्या प्रेमात पडला आहे. ...

आई झाल्यावर आलिया भटने ३ महिन्यात कमी केलं १६ किलो वजन, तिनं केल्या फक्त ६ गोष्टी - वाचा कोणत्या... - Marathi News | alia bhatt post pregnancy fitness alia bhatt weight loss and fitness secret | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आई झाल्यावर आलिया भटने ३ महिन्यात कमी केलं १६ किलो वजन, तिनं केल्या फक्त ६ गोष्टी - वाचा कोणत्या...

Alia Bhatt post pregnancy fitness : alia Bhatt weight loss and fitness secret : डाएट म्हणजे उपाशी राहणं नव्हे, वेटलॉस करण्यासाठी आलिया भटचे फिटनेस सिक्रेट... ...

"बेबी झाला..."; स्वतःच्या वाढदिवशी आलिया भटने दिली आनंदाची बातमी, चाहत्यांकडून अभिनंदन - Marathi News | Alia Bhatt shared the good news on her birthday fans congratulate her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बेबी झाला..."; स्वतःच्या वाढदिवशी आलिया भटने दिली आनंदाची बातमी, चाहत्यांकडून अभिनंदन

१५ मार्चला आलिया भटच्या वाढदिवसाचं जबरदस्त सेलिब्रेशन झालं. तिने हा दिवस आपल्या चाहत्यांसाठी अत्यंत खास बनवला आहे. स्वतःच्याच वाढदिवशी आलियाने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. ...

हाँगकाँगमध्ये वाढदिवस साजरा करणार आलिया भट, रणबीर-राहासोबत फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Alia Bhatt to celebrate birthday in Hong Kong video of her walking with Ranbir-Raha goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हाँगकाँगमध्ये वाढदिवस साजरा करणार आलिया भट, रणबीर-राहासोबत फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल

हाँगकाँगमध्ये एन्जॉय करतायेत रणबीर आलिया अन् राहा ...

चिमुकल्या राहाचं नेटीझन्सनी केलं भरभरून कौतुक, महिला दिनी आई आलिया भटला दिलं 'हे' खास गिफ्ट... - Marathi News | beautiful gift to Alia Bhatt by daughter Raha Kapoor on International Women's Day | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चिमुकल्या राहाचं नेटीझन्सनी केलं भरभरून कौतुक, महिला दिनी आई आलिया भटला दिलं 'हे' खास गिफ्ट...

International Women's Day: अभिनेत्री आलिया भटचा महिला दिन खूप स्पेशल झाला असणार... कारण या दिवशी तिला तिच्या लेकीने खूपच वेगळं गिफ्ट दिलं आहे.. ...

अखेर आलिया-शर्वरीच्या अ‍ॅक्शन थ्रिलर 'अल्फा'ची रिलीज डेट जाहीर! 'या' तारखेला होणार प्रदर्शित - Marathi News | Alpha Movie Release Date Announced Alia Bhatt Sharvari Yrf Spy Universe July 2026 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर आलिया-शर्वरीच्या अ‍ॅक्शन थ्रिलर 'अल्फा'ची रिलीज डेट जाहीर! 'या' तारखेला होणार प्रदर्शित

यश राज फिल्म्सने बहुप्रतिक्षित स्पाय अ‍ॅक्शन चित्रपट 'अल्फा'च्या प्रदर्शनाची अधिकृत घोषणा करून चाहत्यांना मोठे सरप्राईज दिले आहे. ...

Dhurandhar 2: रणवीर सिंगच्या 'धुरंधर २'चा ट्रेलर पाहून आलिया भटची उडाली झोप, म्हणाली- "हा ट्रेलर तर..." - Marathi News | dhurandhar 2 trailer alia bhat stuns after watching ranveer singh trailer said this is out of control | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dhurandhar 2: रणवीर सिंगच्या 'धुरंधर २'चा ट्रेलर पाहून आलिया भटची उडाली झोप, म्हणाली- "हा ट्रेलर तर..."

'धुरंधर २'च्या ट्रेलरला युट्यूबवर काही मिलियन्स व्ह्यूज मिळाले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टही 'धुरंधर २'चा ट्रेलर पाहून भारावून गेली आहे. ...