घोडबंदर येथील डबक्यात पोहण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 05:40 AM2017-09-22T05:40:05+5:302017-09-22T05:40:10+5:30

Due to the death of a student drowning in a truck in Ghodbunder, | घोडबंदर येथील डबक्यात पोहण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

घोडबंदर येथील डबक्यात पोहण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

googlenewsNext

मीरा रोड : घोडबंदर येथील डबक्यात पोहण्यासाठी गेलेल्या चौघा शाळकरी मित्रांपैकी अमन भट (१३ ) या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी त्याचा मृतदेह सापडला. दोघांना एका मित्राने वाचवले. मीरा रोडला राहणारा अमन मोठा भाऊ आकाश आणि मित्र तौफिक व प्रिन्ससोबत घोडबंदरच्या रिलायन्स उपकेंद्रामागील डबक्यात बुधवारी पोहण्यासाठी गेले होते. त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही.

Web Title: Due to the death of a student drowning in a truck in Ghodbunder,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.