गुढ आवाजाने सोलापूर जिल्हा हादरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 04:46 PM2018-09-11T16:46:36+5:302018-09-11T16:49:05+5:30

या घटनेने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले.

SOLAPUR District collapsed with the voice of a senseless voice | गुढ आवाजाने सोलापूर जिल्हा हादरला

गुढ आवाजाने सोलापूर जिल्हा हादरला

googlenewsNext
ठळक मुद्देजमीनीतून मोठा स्फोट झाल्याचा आवाज ऐकू आला़या आवाजाने फारशी हानी झाली नाहीलोक घराबाहेर येऊन परस्परांमध्ये चर्चा व चौकशी करीत होते़

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मोहोळसह सोलापूर शहरातील काही भागात मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास गुढ आवाजाने जमीन हादरल्याची घटना घडली. या घटनेने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते.

साधारणपणे ४ वाजून ३ मिनिटांनी अचानकपणे जमीनीतून मोठा स्फोट झाल्याचा आवाज ऐकू आला़ या आवाजाने फारशी हानी झाली नाही मात्र आवाज नेमका कशाचा याची माहिती घेण्यासाठी लोक घराबाहेर येऊन परस्परांमध्ये चर्चा व चौकशी करीत होते़  
सविस्तर वृत्त थोडक्याच वेळात...

Web Title: SOLAPUR District collapsed with the voice of a senseless voice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.