यावर्षी तब्बल ७८ विवाह मुहुर्त; जाणून घ्या शुभ तारखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 01:01 PM2018-11-24T13:01:06+5:302018-11-24T13:03:37+5:30

सोलापूर : दिवाळीनंतर होणाºया तुळशी विवाह झाल्यानंतर विवाह सोहळ्याला सुरवात होणार आहे. या वर्षा तब्बल ७८ मुहूर्त असल्याने विवाहासाठी ...

78 married couples this year; Good luck! | यावर्षी तब्बल ७८ विवाह मुहुर्त; जाणून घ्या शुभ तारखा

यावर्षी तब्बल ७८ विवाह मुहुर्त; जाणून घ्या शुभ तारखा

Next

सोलापूर : दिवाळीनंतर होणाºया तुळशी विवाह झाल्यानंतर विवाह सोहळ्याला सुरवात होणार आहे. या वर्षा तब्बल ७८ मुहूर्त असल्याने विवाहासाठी वधूवरांच्या पालकांना जवळचा मुहूर्त शोधणे सोयीचे होणार आहे. तुळशी विवाहानंतर लग्नसराईला प्रारंभ होते. यंदा ७८ विवाह मुहूर्त असल्याने अनेक जण आतापासून मंगल कार्यालय, कॅटर्स, डेकोरेशन बुकिंग करत आहे. यंदाच्या हंगामात लग्नाचे मुहूर्त हे आहेत.

हिंदू धर्मातील विवाह सोळा संस्कारापैकीएक संस्कार म्हणून मानला जातो. विवाह = व्ही + वाह, म्हणून शाब्दिक अर्थ - विशेष जबाबदारी (देयता) असते . पनग्रावण संस्कार सामान्यत: हिंदू विवाह म्हणून ओळखले जाते. इतर धर्मामधील विवाह हा पती व पत्नी यांच्यातील एक प्रकारचा करार आहे, जो विशिष्ट परिस्थितीत मोडला जाऊ शकतो, परंतु पती-पत्नी यांच्यात हिंदू विवाहादरम्यान जन्म आणि मृत्यू यांच्यातील संबंध आहे, जी कोणत्याही परिस्थितीत मोडली जाऊ शकत नाही. . सात फेºया अग्नी घेऊन साक्षीदार म्हणून ध्रुवाचा तारा घेऊन, दोन तन, मन आणि आत्मा पवित्र बंधनात बांधलेले आहेत. हिंदू विवाहात, शारीरिक संपर्कापेक्षा पती-पत्नी यांच्यात आणखी एक अध्यात्मिक संबंध आहे आणि ही संधी अत्यंत पवित्र मानली जाते.

असे आहेत यंदाचे विवाह मुर्हुत...

  • नोव्हेंबर महिन्यात : १६, २१, २३, २५, २६
  • डिसेंबर महिन्यात : २, ३, ४, ५, ६, ८, १४, १८, १९, २०, २४
  • जानेवारी महिन्यात : १७, १८ , १९, २०, २३, २४, २९
  • फेब्रुवारी महिन्यात : २, ३, ५, ६, ११, १३, १४, १६, १७, १९, २१, २८
  • मार्च महिन्यात : १, २, ५, ६, १०, ११, १४, १५, १६, १८
  • एप्रिल महिन्यात : १७, १९, २०, २१
  • मे महिन्यात : ४, ७, ८, ९, १४, १६, १७, १९, २१, २२, २३, २७,३१
  • जून महिन्यात : २, ३, ५, ७, ८, १०, १२, १५, १७, १८, १९, २०, २८
  • जुलै महिन्यात : १, २, ३ तारखेपर्यंत विवाह मुहूर्त राहणार आहे.

Web Title: 78 married couples this year; Good luck!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.