तरुणाचा विचित्र पराक्रम; 13.3 सेकंदात 10 अंडरवेअर घालून केला गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 02:47 PM2024-01-04T14:47:55+5:302024-01-04T14:48:28+5:30

या विचित्र विक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Guinees World Record : Guinness world record for wearing 10 underwear in 13.3 seconds | तरुणाचा विचित्र पराक्रम; 13.3 सेकंदात 10 अंडरवेअर घालून केला गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड

तरुणाचा विचित्र पराक्रम; 13.3 सेकंदात 10 अंडरवेअर घालून केला गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड

Guinees World Record : वर्ल रेकॉर्ड करण्यासाठी लोक विविध गोष्टी करतात. सोशल मीडियावर दररोज असे अनेक व्हिडिओही व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये या व्यक्तीने असा पराक्रम केलाय, ज्याचा कुणी विचारदेखील केला नसेल. 

व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या व्यक्तीचे नाव निकोलस मॅनिंग आहे. निकोलसने अवघ्या 13.3 सेकंदात 10 अंडरवेअर परिधान करून जागतिक विक्रम केला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर लोक चकित झाले आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, निकोलस 13.3 सेकंदात एकामागून एक 10 अंडरवेअर घालते. 

हा व्हिडिओ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोक त्यावर जोरदार कमेंट करत आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
 

Web Title: Guinees World Record : Guinness world record for wearing 10 underwear in 13.3 seconds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.