Senior Literary Anil Kulkarni passed away | ज्येष्ठ साहित्यिक अनिल कुलकर्णी यांचे निधन

वाई (जि. सातारा) : महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सेवानिवृत्त संपादक, ज्येष्ठ साहित्यिक अनिल रघुनाथ कुलकर्णी ऊर्फ ‘अरह्ण सर (वय ८१) यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने येथे निधन झाले. मुंबईत शिक्षण घेतलेल्या ‘अर’ सरांनी काही काळ रेल्वेमध्ये तसेच दादर येथील शाळेत शिक्षक म्हणून नोकरी केली. अभिनेते नाना पाटेकर हे ‘अर’ सरांचे विद्यार्थी आहेत. विसाव्या खंडापर्यंत संपादनाचीही जबाबदारी सांभाळली.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.