मुंबई, नांदेडचा एकतर्फी विजय

By admin | Published: December 18, 2014 09:16 PM2014-12-18T21:16:52+5:302014-12-19T00:28:26+5:30

प्रकाश झोतात सुरु असलेल्या या स्पर्धांनी स्पर्धेत रंगत आणली आहे.

One-way victory of Mumbai, Nanded | मुंबई, नांदेडचा एकतर्फी विजय

मुंबई, नांदेडचा एकतर्फी विजय

Next

सातारा : येथे सुरु असलेल्या राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत मुंबई साउथ ईस्टने मुुंबई सेंट्रलचा ८४ -५0 असा तर नांदेडने उस्मानाबादचा ७१-५१ चा एकतर्फी पराभव केला. येथील छ. शाहू जिल्हा क्रीडा संकुल व शानभाग विद्यालयाच्या मैदानावर या स्पर्धा सुरु आहे. प्रकाश झोतात सुरु असलेल्या या स्पर्धांनी स्पर्धेत रंगत आणली आहे. इतर सामन्यांचे निकाल असे : पुणे विजयी विरुध्द कोल्हापूर (६७-५0), सोलापूर वि.वि. धुळे (३७-१९), सांगली वि.वि. सिंधुदूर्ग (५३-२९), नागपूर वि.वि. अमरावती (६४-५५), महिला : पुणे वि.वि. नागपूर (६३-५२). (प्रतिनिधी)

Web Title: One-way victory of Mumbai, Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.