lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

Religious (Marathi News)

नागपंचमीला शिल्लक आहेत फक्त एवढे दिवस; जाणून घ्या, कसं ठरवलं जातं सापाचं वय आणि विषारीपणा - Marathi News | Nag panchami 2022 Amazing Facts of Snake know how the snakes age and venomousness is decided | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :नागपंचमीला शिल्लक आहेत फक्त एवढे दिवस; जाणून घ्या, कसं ठरवलं जातं सापाचं वय आणि विषारीपणा

अंड्यांतून बाहेर आल्यानंतर 7 दिवसांनंतर सापाचे दात उगवतात आणि 21 दिवसांनंतर, त्यात विषही तयार होते... ...

Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - 10 ते 16 जुलै 2022; व्यापारी आणि प्रेमीजनांसाठी चांगला काळ, जाणून घ्या, कसा असेल तुमचा आठवडा - Marathi News | Weekly horoscope Saptahik rashi bhavishya 10 july to 16 july 2022 Great time for traders and lovers | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: व्यापारी आणि प्रेमीजनांसाठी चांगला काळ; जाणून घ्या, कसा असेल तुमचा आठवडा

जाणून घ्या, कसा असेल तुमचा हा आठवडा..., काय सांगते तुमची राशी... ...

नागपुरात भाविकांनी केला सूर्यपुत्र शनिदेवाचा अभिषेक - Marathi News | In Nagpur, devotees performed the anointing of Suryaputra Shanideva | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात भाविकांनी केला सूर्यपुत्र शनिदेवाचा अभिषेक

Nagpur News सूर्यपुत्र शनिदेवाच्या जन्मोत्सवानिमित्त शहरातील शनी मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भाविकांनी शनिदेवाचा तेलाने अभिषेक केला. ...

Vastu Tips for Home: घरात, दारात चप्पल उलटी झाली तर काय होते? मोठे लोक का ओरडतात, हे आहे कारण... - Marathi News | Vastu Tips for Home: What happens if slippers, shoes downside up at home or at the door? The reason why elder people shout is because ... | Latest religious News at Lokmat.com

धार्मिक :घरात, दारात चप्पल उलटी झाली तर काय होते? मोठे लोक का ओरडतात, हे आहे कारण...

घरात चप्पल उलटे राहिले की, आपल्याला सांगितले गेलेय की ते सरळ करावे. यामागचे कारण काय आहे .... ...

लग्नापूर्वी का बघितले जातात गुण, 36 गुण म्हणजे काय? मिळाले नाही तर...; जाणून घ्या... - Marathi News | Know about the Why 36 gunas match before marriage in hindu religion, know what will happen if not get the match | Latest religious News at Lokmat.com

धार्मिक :लग्नापूर्वी का बघितले जातात गुण, 36 गुण म्हणजे काय? मिळाले नाही तर...; जाणून घ्या...

लग्नापूर्वी 36 गुणांची जुळवाजुळव कशी होते आणि कुंडली जुळवताना आणखी कोणकोणत्या गोष्टींचा विचार केला जातो, हे सोप्या शब्दात समजून घेऊया. ...

Vastu Tips Calendar: तुमच्या घरातील कॅलेंडर कोणत्या दिशेला आहे? या तीन गोष्टींकडे नक्की लक्ष द्या... - Marathi News | Vastu Tips Calendar: What is the direction of your home calendar? Pay close attention to these three things ... | Latest religious Photos at Lokmat.com

धार्मिक :तुमच्या घरातील कॅलेंडर कोणत्या दिशेला आहे? या तीन गोष्टींकडे नक्की लक्ष द्या...

Home Calendar Direction Tips: नवीन वर्ष सुरु झाले आहे, अनेकांनी त्यांच्या घरी कॅलेंडर बदलली असतील. जुने कॅलेंडर मागे ठेवून नवीन कॅलेंडर वर ठेवले जाते. ...

Diwali 2021: यंदाच्या वर्षी नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन एकाच दिवशी; जाणून घ्या 1 ते 5 नोव्हेंबरचे पंचांग - Marathi News | Diwali 2021: This year Narak Chaturdashi, Lakshmi Pujan on the same day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यंदाच्या वर्षी नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन एकाच दिवशी; जाणून घ्या 1 ते 5 नोव्हेंबरचे पंचांग

Diwali Days: यंदा गुरुवार, ४ नोव्हेंबर रोजी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी - कुबेरपूजन हे महत्त्वाचे सण एकाच दिवशी आले आहेत. या दिवसांविषयी पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी माहिती दिली. ...

धर्म म्हणजे काय? शास्त्र म्हणजे काय? हिंदू धर्माचा प्रमाण ग्रंथ कोणता? सविस्तर वाचा! - Marathi News | What is religion? What is scripture? What is the standard book of Hinduism? Read more! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :धर्म म्हणजे काय? शास्त्र म्हणजे काय? हिंदू धर्माचा प्रमाण ग्रंथ कोणता? सविस्तर वाचा!

आजच्या घडीला 'शास्त्र असतं ते' असे म्हणत जी टिंगल टवाळी केली जाते, ती योग्य नाही. केवळ कोणीतरी सांगितले म्हणून एखाद्या गोष्टीचे अंधानुकरण करणेही योग्य नाही. ते तसे का केले जाते, याची उकल आपल्या धर्मग्रंथात दिलेली आहे. ...

2021मधील सर्वोत्तम दिवस! 'या' तारखा पाहून करू शकता शुभ कार्य... - Marathi News | The best day of 2021! most auspicious days or dates in 2021 | Latest religious Photos at Lokmat.com

धार्मिक :2021मधील सर्वोत्तम दिवस! 'या' तारखा पाहून करू शकता शुभ कार्य...