मुंबई-गोवा महामार्गावर इंडिकाची आरामबसला धडक, एकाचा मृत्यू, चार जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2018 11:05 AM2018-04-22T11:05:07+5:302018-04-22T11:05:07+5:30

चिपळूण येथे इंडिका कार आरामबसवर आदळून झालेल्या अपघातात रत्नागिरी जाकादेवी येथील एक जण ठार झाला, तर दोन महिला एक पुरुष व एक दीड वर्षाची मुलगी गंभीर जखमी झालीय.

Indica car hit bus on Mumbai-Goa highway, one died and four others injured | मुंबई-गोवा महामार्गावर इंडिकाची आरामबसला धडक, एकाचा मृत्यू, चार जण जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर इंडिकाची आरामबसला धडक, एकाचा मृत्यू, चार जण जखमी

googlenewsNext

रत्नागिरी - चिपळूण येथे इंडिका कार आरामबसवर आदळून झालेल्या अपघातात रत्नागिरी जाकादेवी येथील एक जण ठार झाला, तर दोन महिला एक पुरुष व एक दीड वर्षाची मुलगी गंभीर जखमी झालीय. हा अपघात आज सकाळी ८:४५ वाजता मुंबई- गोवा महामार्गावर दीपक हाॅटेल समोर झाला.
जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. घटनास्थळी काचांचा खच पडला होता. सामान इतरत्र विखुरलं गेलं असून, पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

Web Title: Indica car hit bus on Mumbai-Goa highway, one died and four others injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.