आजचे राशीभविष्य - 19 सप्टेंबर 2018

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 08:00 AM2018-09-19T08:00:25+5:302018-09-19T08:00:31+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस?, जाणून घ्या..

Today's horoscope 19th September 2018 | आजचे राशीभविष्य - 19 सप्टेंबर 2018

आजचे राशीभविष्य - 19 सप्टेंबर 2018

Next

मेष

हानिकारक विचार, व्यवहार आणि नियोजनापासून दूर राहण्याचा सल्ला गणेशजी देत आहेत. आणखी वाचा

वृषभ

सरकार विरोधी कार्यापासून दूर राहण्याचा सल्ला गणेशजी देत आहेत. आणखी वाचा

मिथुन

आजचा दिवस सुखासमाधानात जाईल. दैनंदिन कामात अडकून पडू नका. आणखी वाचा

कर्क

खूप मोठया आर्थिक लाभाची प्राप्ती होईल असे गणेशजी सांगत आहेत.  आणखी वाचा

सिंह

साहित्य आणि कलेविषयी गोडी वाटेल असे गणेशजी सांगतात.  आणखी वाचा

कन्या

शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य टिकविण्याकडे लक्ष द्या असा गणेशजींचा सल्ला आहे. आणखी वाचा

तूळ

श्रीगणेश असा संकेत देतात की आजचा दिवस नवकार्य प्रारंभास अनुकूल आहे. आणखी वाचा

वृश्चिक

गणेशजी म्हणतात की कुटुंबातील व्यक्तींशी मने दुखावण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

धनु

आज आपणाला आर्थिक लाभ होण्याचे संकेत गणेशजी देतात. आणखी वाचा

मकर 

कोर्टकचेरीत साक्ष न देण्याचा सल्ला गणेशजी देत आहेत. आणखी वाचा

कुंभ

आजचा दिवस लाभदायक आहे असे गणेशजी सांगतात.  आणखी वाचा

मीन

आज आपले विचार ठाम व पक्के नसतील असे गणेशजी सांगतात.  आणखी वाचा

Web Title: Today's horoscope 19th September 2018

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.