जुन्नर तालुक्यात गणपती विसर्जन करताना तीन जणांचा बुडून मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 09:57 PM2018-09-23T21:57:38+5:302018-09-23T21:58:01+5:30

जुन्नर तालुक्यातील कावळ पिंपरी येथील तळ्यात गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या ५ मुलापैकी ३ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.

Three people death due to drowning while immersing Ganapati in Junnar taluka | जुन्नर तालुक्यात गणपती विसर्जन करताना तीन जणांचा बुडून मृत्यू 

जुन्नर तालुक्यात गणपती विसर्जन करताना तीन जणांचा बुडून मृत्यू 

Next

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील कावळ पिंपरी येथील तळ्यात गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या ५ मुलापैकी ३ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. रविवारी सायंकाळी ७ च्या सुमारास ही दुर्घटना घडली.या दुर्घटनेत गणेश नारायण चक्कर ( वय-९),सुमित सावकार पाबळे ( वय-११ ),वैभव विलास पाबळे ( वय- ११) अशी बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. या दुर्घटनेमुळे कावळ पिंपरी गावावर या दुर्घटनेमुळे शोककळा पसरली आहे.

Web Title: Three people death due to drowning while immersing Ganapati in Junnar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.