'या' फोटोंमध्ये आहे काहीतरी वेगळंच आणि दिसतं काहीतरी वेगळं, बघा समजून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 12:08 PM2019-04-02T12:08:28+5:302019-04-02T12:22:18+5:30

अनेकदा आपण एखाद्या गोष्टीकडे बघतो तेव्हा ती गोष्टी आहे त्यापेक्षा वेगळी दिसायला लागते. असेच काही फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. या फोटोंकडे पाहून तुम्हीही चक्रावून जाल.

असं दिसतंय की, डायनॉसॉरचा कळप बाहेर पडलाय. (Image Credit : www.reddit.com)

आंघोळ करताना हा कुत्रा पोलर बियरसारखा दिसतो. (Image Credit : www.reddit.com)

कितीतरी बॉक्सिंग मॅचचे फोटो हे गे-कपलच्या लग्नासारखे वाटतात. (Image Credit : scoopwhoop.co)

हा डोळा नाही बर्फ आहे. (Image Credit : hindi.scoopwhoop.com)

नळावर पडलेल्या या भेगा नकाशासारख्या वाटतात. (Image Credit : hindi.scoopwhoop.com)

Cheese Grater हा फोटो एखाद्या क्लबच्या एन्ट्री गेटसारखा वाटतो आहे. (Image Credit : hindi.scoopwhoop.com)

धुक्यामुळे दूरवर असलेलं स्टेडियम तबकडीसारखं दिसतंय. (Image Credit : hindi.scoopwhoop.com)

मक्का येथील बसेस ऑडीओ कॅसेटसारख्या भासतात. (Image Credit : hindi.scoopwhoop.com)

ही पेंटींग नाही खरा नजारा आहे. (Image Credit : hindi.scoopwhoop.com)

ढग आहे की पंख? (Image Credit : hindi.scoopwhoop.com)

हा कोणत्याही ग्रहाचा नाही तर एका तलावाचा फोटो आहे. (Image Credit : hindi.scoopwhoop.com)

ही गाय वेगळीच वाटते ना?(Image Credit : hindi.scoopwhoop.com)

या कागदावर तीनदा प्रिंट केल्यामुळे हा कागद एखाद्या ऐतिहासिक कागदपत्रासारखा वाटतोय.

हे दुसरं तिसरं काही नसून फ्लॉवर आहे.