"उठा उठा दिवाळी आली, 'सोनपापडी'ची वेळ झाली..."; सोशल मीडियात नुसता धुमाकूळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 03:14 PM2023-11-11T15:14:29+5:302023-11-11T15:29:31+5:30

दिवाळी म्हटलं की सोनपापडीला एक वेगळाच 'भाव' येतो. उत्साह आणि आनंदाचा सण म्हणून गोडाधोडाचा पदार्थ वाटण्याची दिवाळी प्रथा असते. पण यात स्वस्त आणि मस्त गोड पदार्थ म्हणून सर्रास वाटल्या जाणाऱ्या सोनपापडीवरुन सोशल मीडियात नुसता मिम्सचा कल्ला सुरू आहे.

दिवाळी म्हटलं की सोनपापडीला एक वेगळाच 'भाव' येतो. उत्साह आणि आनंदाचा सण म्हणून गोडाधोडाचा पदार्थ वाटण्याची दिवाळी प्रथा असते. पण यात स्वस्त आणि मस्त गोड पदार्थ म्हणून सर्रास वाटल्या जाणाऱ्या सोनपापडीवरुन सोशल मीडियात नुसता मिम्सचा कल्ला सुरू आहे. काय-काय मिम्स व्हायरल होताहेत पाहा...

दिवाळी आली की सोनपापडीला भाव येतो आणि तीही 'भाव' खाऊ लागते हे सांगणारं हे बॉलीवूड स्टाइल मिम.

दिवाळीत संपूर्ण देश सोनपापडीमय होऊन जातो असं एका यूझरनं म्हटलंय.

सोनपापडी तुम्ही कुणाला देत असाल, तर हे मिम आधी नक्की पाहा..

दिवाळीची साफसफाई केल्यानंतरही जर बक्षीस म्हणून सोनपापडी मिळणार असेल तर तुम्ही याला काय म्हणाल बरं?

फूड डिलिव्हरी बॉयही सोनपापडीची डिलिव्हरी करुन करुन वैतागलेत म्हणे...

आता जर तुम्ही दिवाळीतही सोनपापडीला भाव देत नसाल मग सोनपापडीचे हावभाव काहीसे असेच असतील ना?

सोनपापडीचं हे दु:ख कोण जाणे?

चक्कं सोनपापडीला 'नो एन्ट्री'?

कोई शक?...