भारताने चीनला टाकले मागे! चंद्रयान देशाची शान वाढवणार, ३ अंतराळयाने चंद्राभोवती सक्रिय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 08:46 AM2023-08-18T08:46:00+5:302023-08-18T08:56:48+5:30
विक्रम लँडर चंद्राच्या कक्षेत चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचेपर्यंत आणि सॉफ्ट लँडिंग करेपर्यंत स्वतःची कामे करत राहील.