#BestOf2017: ट्विटरवर सर्वाधिक जास्त फॉलो केले गेलेले भारतीय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2017 11:04 AM2017-12-25T11:04:12+5:302017-12-25T12:23:56+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी 2017 मध्ये ट्विटरवर सर्वाधिक फॉलो करण्यात आलेल्या भारतीयांमध्ये सर्वात पुढे आहेत. ट्विटरवर नरेंद्र मोदी यांचे 37.5 मिलियन फॉलोअर्स आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर बॉलिवूडमधील महानायक अमिताभ बच्चन यांना सर्वाधिक फॉलो करण्यात आले आहे. त्यांचे 31.6 मिलियन फॉलोअर्स आहेत.

बादशाह शाहरुख खानच्या फॉलोअर्सची 31 मिलियन एवढी संख्या आहे.

सलमान खानचे 28.6 मिलियन फॉलोअर्स आहेत.

अभिनेता अक्षय कुमार - 22.9 मिलियन फॉलोअर्स

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान - 22.4 मिलियन फॉलोअर्स

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण -22.1 मिलियन फॉलोअर्स

सचिन तेंडुलकर - 21.8 मिलियन फॉलोअर्स

ऋतिक रोशन - 20.9 मिलियन फॉलोअर्स

विराट कोहली - 20.8 मिलियन फॉलोअर्स