अहमदनगर: अकोले तालुक्यातील प्रवरा नदी पात्रातील दुर्घटनेत मृत्यू झालेल्या जवानांच्या पार्थिवाला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण केले.
दुष्काळाची दाहकता: सांगलीतील जतमध्ये पावणेदोन लाख लोकांना टँकरने पाणीपुरवठा
डोंबिवली - कंपनीच्या स्फोटात आतापर्यंत ६ मृत्यू तर ५७ जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
World Bank President on Coronavirus Vaccination : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत भारतानं उत्तम कामगिरी केल्याचं जागतिक बँकेच्या अध्यक्षांचं वक्तव्य. त्यांनी घेतली होती अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांची भेट.