नरेंद्र मोदींनी जनकपूरमधील जानकी मंदिरात केली पूजा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2018 12:48 PM2018-05-11T12:48:59+5:302018-05-11T12:48:59+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर असून, शुक्रवारी सकाळी ते नेपाळमधील जनकपूर येथे पोहोचले.

दौऱ्याच्या सुरुवातीला मोदींनी जनकपूर येथील जानकी मंदिराला भेट दिली.

यावेळी मोदींनी जानकी मंदिरात पूजा केली.

मंदिरात आरती करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी