Ola Electric: ओलाने नोव्हेंबरमध्येही केली जादू! 30 दिवसांत 20 हजार इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 04:46 PM2022-12-01T16:46:43+5:302022-12-01T17:01:23+5:30
देशातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी ओलाने नोव्हेंबर महिन्यातही विक्रीच्या आघाडीवर मोठी कामगिरी केली.