Mumbai Marathon 2019 : केनियाचा कॉसमस लॅगटने जिंकली मुंबई मॅरॅथॉन

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 07:22 AM2019-01-20T07:22:44+5:302019-01-20T10:43:46+5:30

मुंबई - सोळाव्या मुंबई मॅरेथॉनला उत्साहात सुरुवात झाली आहे.  या मॅरेथॉनमध्ये आघाडीचे धावपटू, सेलेब्रिटींसह सर्वसामान्य मुंबईकरांनी सहभाग घेतला आहे.  ...

Mumbai Marathon 2019 : केनियाचा कॉसमस लॅगटने जिंकली मुंबई मॅरॅथॉन | Mumbai Marathon 2019 : केनियाचा कॉसमस लॅगटने जिंकली मुंबई मॅरॅथॉन

Mumbai Marathon 2019 : केनियाचा कॉसमस लॅगटने जिंकली मुंबई मॅरॅथॉन

Next

मुंबई - सोळाव्या मुंबई मॅरेथॉनला उत्साहात सुरुवात झाली आहे.  या मॅरेथॉनमध्ये आघाडीचे धावपटू, सेलेब्रिटींसह सर्वसामान्य मुंबईकरांनी सहभाग घेतला आहे. 

LIVE

Get Latest Updates

10:00 AM

महिला गटात इथियोपियाची अलेमू हिने विजेतेपद पटकावले



 

09:59 AM

भारतीय गटात आर्मीच्या नितेंद्र सिंग रावत याने बाजी मारली



 

09:58 AM

मध्य रेल्वेच्या सुधा सिंगने अपेक्षित कामगिरी करताना भारतीय महिला गटात अव्वलस्थान पटकावले



 

09:51 AM

केनियाचा कॉसमस लॅगटने जिंकली मुंबई मॅरॅथॉन



 

09:22 AM

मुंबई मॅरेथॉनच्या मुख्य शर्यतीच्या अखेरच्या टप्प्यामध्ये केनियाचा कॉसमस लागटने घेतली आघाडी



 

08:40 AM

मुंबई मॅरेथॉनच्या मुख्य शर्यतीच्या पूर्वार्धात इथिओपियाच्या आबेका कुमा याने घेतली आघाडी



 

07:46 AM

मुंबई मॅरेथॉनच्या मुख्य शर्यतीचे मरिन ड्राइव्हवर टिपलेले छायाचित्र



 

07:44 AM

मुंबई हाफ मॅरेथॉनच्या महिला गटाल मिनू प्रजापती विजेती

मुंबई हाफ मॅरेथॉनच्या महिला गटाल मिनू प्रजापती विजेती, साई गीता नाईक दुसऱ्या स्थानी 

07:42 AM

मुंबई हाफ मॅरेथॉनच्या सुरुवातीची क्षणचित्रे



 

07:33 AM

मुंबई हाफ मॅरेथॉनच्या पुरुष गटात श्रीणू मुगाताने मारली बाजी

मुंबई हाफ मॅरेथॉनच्या पुरुष गटात श्रीणू मुगाताने मारली बाजी, करण थापा दुसऱ्या, तर कालिदास हिरवे तिसऱ्या स्थानी 

07:29 AM

मुंबई मॅरेथॉनच्या मुख्य स्पर्धेला सुरुवात

42 किमीच्या मुख्य मॅरेथॉनमध्ये देशविदेशातील आठ हजारांहून स्पर्धक सहभागी

Web Title: Mumbai Marathon 2019 : केनियाचा कॉसमस लॅगटने जिंकली मुंबई मॅरॅथॉन

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.