कोणत्या राज्यात कोणाची सत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 04:29 AM2018-05-16T04:29:39+5:302018-05-16T04:29:39+5:30

Whose power is in which kingdom | कोणत्या राज्यात कोणाची सत्ता

कोणत्या राज्यात कोणाची सत्ता

googlenewsNext

नवी दिल्ली- कर्नाटकाची सत्ता कोणाकडे जाते, यावरून भारताचा राजकीय नकाशा कसा असेल, हे ठरणार आहे. मात्र, सध्या भाजपा आणि एनडीएचे सरकार असलेले १९ राज्य देशात असून, काँग्रेसकडे ३ राज्येच शिल्लक राहिली आहेत. प्रादेशिक पक्षांनी मात्र सध्या ८ राज्यांवर सत्ता कायम राखलेली आहे. कर्नाटकही भगव्या रंगात जातो की, जेडीएसचे सरकार बनून याचा रंग प्रादेशिक पक्षांमध्ये मिसळतो, हे येत्या काही दिवसांत ठरणार आहे.
>कोणाकडे किती राज्ये ?
पुद्दुच्चरी : काँग्रेस
मिझोरम : काँग्रेस
पंजाब : काँग्रेस
दिल्ली : आप
प. बंगाल : तृणमूल
ओडिशा : बिजू जनता दल
तेलंगणा : तेलंगण राष्ट्रीय
आंध्र प्रदेश : तेलगू देसम
तामिळनाडू : अण्णा द्रमुक
केरळ : डावी आघाडी
सिक्किम : डेमॉक्रॅटिक फ्रंट
गुजरात : भाजपा
हिमाचल प्रदेश : भाजपा
उत्तराखंड : भाजपा
हरयाणा : भाजपा
राजस्थान : भाजपा
मध्य प्रदेश : भाजपा
छत्तीसगड : भाजपा
झारखंड : भाजपा
आसाम : भाजपा
अरुणाचल : भाजपा
गोवा : भाजपा
उत्तर प्रदेश : भाजपा
मणिपूर : भाजपा
महाराष्ट्र : भाजपा
+शिवसेना
जम्मू काश्मीर : पीडीपी
+भाजपा
बिहार : जनात दल + भाजपा
मेघालय : भाजपा+
त्रिपुरा : भाजपा
नागालँड : भाजपा+

Web Title: Whose power is in which kingdom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.