टाकळी निमकर्दा येथे राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त राबविली पॅनकार्ड मोहीम

By Admin | Published: January 14, 2017 12:06 AM2017-01-14T00:06:28+5:302017-01-14T00:06:28+5:30

टाकळी निमकर्दा : येथे राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त १२ जानेवारी रोजी पॅनकार्ड मोहीम राबविण्यात आली होती. छत्रपती राजे ग्रुप व अनुभव सार्वजनिक ाचनालय यांच्या संयुक्त उपक्रमातून राबवण्यात आला होता. या मोहिमेस गावातील महिलांनी व युवकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. हा कार्यक्रम यशस्वितेसाठी नीळकंठ साबळे, महेश साबळे,नयन साबळे, शे. मुजीर, संजय मगर, आकाश साबळे, आशिष रसाळ, अक्षय साबळे, संजु साबळे, जय साबळे,अतुल रसाळ व कार्यक्रमास समस्त टाकळीकर उपस्थित होते. (वार्ताहर)

PAN card campaign implemented by Nirmkardi Jeevayu Jayanti at Talali Nimarkada | टाकळी निमकर्दा येथे राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त राबविली पॅनकार्ड मोहीम

टाकळी निमकर्दा येथे राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त राबविली पॅनकार्ड मोहीम

googlenewsNext
कळी निमकर्दा : येथे राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त १२ जानेवारी रोजी पॅनकार्ड मोहीम राबविण्यात आली होती. छत्रपती राजे ग्रुप व अनुभव सार्वजनिक ाचनालय यांच्या संयुक्त उपक्रमातून राबवण्यात आला होता. या मोहिमेस गावातील महिलांनी व युवकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. हा कार्यक्रम यशस्वितेसाठी नीळकंठ साबळे, महेश साबळे,नयन साबळे, शे. मुजीर, संजय मगर, आकाश साबळे, आशिष रसाळ, अक्षय साबळे, संजु साबळे, जय साबळे,अतुल रसाळ व कार्यक्रमास समस्त टाकळीकर उपस्थित होते. (वार्ताहर)
फोटो

Web Title: PAN card campaign implemented by Nirmkardi Jeevayu Jayanti at Talali Nimarkada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.